Sunday, October 18, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

पिलीव येथील रक्तदान शिबीरात 163 जणांचे रक्तदान

तरुण भारतbyतरुण भारत
March 25, 2026
in editor
0
पिलीव येथील रक्तदान शिबीरात 163 जणांचे रक्तदान
0
SHARES
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पिलीव – माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 163 जणानी रक्तदान केले. तर 400 पेक्षा जास्त नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच 700 जणांना आयुष्यमान भारत कार्डचे वाटप करण्यात आले. तसेच यावेळेस दहा हजार आयुष्यमान भारत कार्ड वाटप करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

पिलीव येथे स्व.ज्ञानेश्वर भाऊ पडळकर फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने भाजपचे नेते सचिन पडळकर यांच्या पुढाकाराने व महालक्ष्मी ग्रामविकास पॅनल तसेच पिलीव भाजपा शहर यांच्या संयुक्त विद्यमाने पिलीव येथे आरोग्य शिबीर तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .यामध्ये नागरिकांनी अतिशय  उस्फूर्तपणे प्रतिसाद नोंदविला .या शिबिराचे उद्घाटन पिलीव जिल्ह्य परिषद गटाचे जिल्ह्य परिषद सदस्य चंद्रकांत जाधव, पिलीव पंचायत समिती गणाच्या सदस्या नम्रता पुकळे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळेस सचिन पडळकर, उमेशभाऊ सरवदे,, भजनदास चोरमले, शिवराज पुकळे ,संजय पाटील, गणेश देशमुख, अतुल नष्टे, नितीन कपने, सचिन भैस, निशांत बगाडे, प्रवीण वाघमारे, योगेश देशमुख, अंकुश भैस, फिरोज शेख, निलेश कांबळे, संकेत देशमुख, दामोदर लोखंडे, निसार मुलाणी, फिरोज शेख, यांच्यासह पिलीव, झिंजेवस्ती, कुसमोड, बचेरी, सुळेवाडी, शिंगोर्णी, काळमवाडी या भागातील अनेक मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.         

पिलीव येथे रक्तदान शिबीराप्रसंगी जि प सदस्य चंद्रकांत जाधव, पंचायत समिती सदस्य नम्रता पूकळे, सचिन पडळकर व इतर मान्यवर.

Post Views: 55
Previous Post

विद्यार्थ्यांनी अनुभवली जिवाची मुंबई, लहान वयात मोठं स्वप्न; मुंबई दर्शनातून ते विधानभवनापर्यंत

Next Post

ग्रामपंचायतीकडून ५ टक्के दिव्यांग निधीचे वाटप; १८ लाभार्थ्यांना ११ हजारांचा निर्वाह भत्ता

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
ग्रामपंचायतीकडून ५ टक्के दिव्यांग निधीचे वाटप; १८ लाभार्थ्यांना ११ हजारांचा निर्वाह भत्ता

ग्रामपंचायतीकडून ५ टक्के दिव्यांग निधीचे वाटप; १८ लाभार्थ्यांना ११ हजारांचा निर्वाह भत्ता

ताज्या बातम्या

रोल बॉल स्केटिंग स्पर्धेत कुचन प्रशालेचे यश

October 18, 2026
१४ वर्षांखालील गटात ऋतुजा श्रीमंगले ठरली शहरात ‘सर्वात वेगवान धावपटू

१४ वर्षांखालील गटात ऋतुजा श्रीमंगले ठरली शहरात ‘सर्वात वेगवान धावपटू

October 18, 2026
सातव्या माळेला तुळजाभवानी मातेची शेषशाही अलंकार महापूजा!

सातव्या माळेला तुळजाभवानी मातेची शेषशाही अलंकार महापूजा!

October 18, 2026
धैर्यशील मोहिते पाटलांची बार्शीत बैठक, शिक्षक,पदवीधर निवडणुकीचा आढावा

धैर्यशील मोहिते पाटलांची बार्शीत बैठक, शिक्षक,पदवीधर निवडणुकीचा आढावा

October 18, 2026

विद्यापीठ विद्यार्थी परिषद निवडणुकांसाठी सोलापूर विद्यापीठाकडून अभिप्राय मागवले

October 18, 2026

सोलापूरमध्ये २२ व २३ ऑक्टोबर रोजी ‘सखी संगम प्रदर्शन २०२६’चे आयोजन

October 18, 2026

बार्शी बसस्थानकावरुन महिलेचे दागिने लंपास

October 18, 2026

जि . प .  शाळा भोसलेवस्ती येथे भोंडला उत्सव साजरा

October 18, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1373920

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!