सोलापूर – नॅब संचलित, स्वामी विवेकानंद प्रशालेमध्ये जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशन यांच्या वतीने दिनांक 1 फेब्रुवारी 2026 रोजी 14 वर्ष वयोगट मुलं व मुली यांची निवड चाचणी घेण्यात आली. उद्घाटन प्रसंगी दशरथ गुरव जिल्हा अध्यक्ष – सोलापूर शहर जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ सोलापूर.
तसेच सदस्य व्हॉलीबॉल असोसिएशन सोलापूर,अनिल गिराम सचिव-सोलापूर जिल्हा हॉलीबॉल असोसिएशन,श्री.खंडू शिंदे, सुभाष माने, बाबूलाल इंगळगी, प्रशांत बिराजदार, पाटील, व्हॉलीबॉल संघटनेचे पदाधिकारी व व जिल्ह्यातील विविध शाळांचे क्रीडा शिक्षक उपस्थित होते..
सदर निवड चाचणीतून निवडलेल्या खेळाडूंचा संघ दिनांक 3 फेब्रुवारी 2026 रोजी फुरसुंगी सासवड रोड पुणे या ठिकाणी विभागीय स्पर्धेसाठी निवडला जाईल..
















