सोलापूर महानगरपालिकेसमोर पाण्यासाठी आंदोलन, पाण्याचे घागर फोडून प्रशासनाचा निषेध. शहरातील समाधान नगर भागात मागील 15 दिवसापासून पाणी नसल्याने नागरिकांचे आंदोलन. अचानक आलेल्या नागरिकांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारा मांडला ठिय्या. पालिकेत येण्याजाण्याचा रस्ता या नागरिकांनी आडवून ठेवला आहे. महापालिकेत पोलिस दाखल, नागरिकांची समजुत काढण्याचा प्रयत्न सुरु.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...