देविचे महंत तुकोजीबुवा यांच्या मार्गदर्शन खालीश्री तुळजाभवानी प्रक्षाळ चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने यंदा जलयाञेत सहभागी झालेल्या सुवासनी कुमारीका आराधी वाघे मुरळी पारंपरिक कलावंत भाविक अशा वीस हजार लोकांना अन्नदान महाप्रसाद वाटप केला तसेच जलयाञा सोहळ्यासाठी पाच हजार जलकुंभ शांकभरी मातेच्रि प्रतिमेस भाज्या फळांचा हार मिरवणुकीकरीता रथ
पुणे येथील बँड व बँजो पथक व तुतारी यांची व्यवस्था केलेली होती .
या साठी श्री तुळजाभवानी प्रक्षाळ चॅरिटेबल ट्रस्ट, तुळजापूर च्या हजारो सदस्यांनी जलयाञा सोहळा भव्यदिव्य साजरा करण्यासाठी परिश्रम घेतले.जलयाञा सोहळ्यात जिल्हाअधिकारी सपत्नीक सहभागी ! श्रीतुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवराञोत्सवातील जलयाञा सोहळ्यात जिल्हाअधिकारी तथा श्रीतुळजाभवानी मंदीर संस्थान अध्यक्ष डाँ सचिन ओंबासे सपत्नीक सहभागी झाले होते तसेच महंत तुकोजीबुवा महंत चिलोजीबुवा महंतवाकोजीबुवा महंत हमरोजीबुवा माजी जिप उपाध्यक्ष अर्चनाताई पाटील प्रशासकीय अधिकारी तथा तहसिलदार योगिता कोल्हे पो नि अदिनाथ काशीद धार्मिक सहाय्यक व्यवस्थापक विश्वास कदम जनसंपर्कअधिकारी नागेश शितोळे नागेश शितोळे लेखापाल सिध्देश्वरइंतुले सह मंदीर अधिकारी कर्मचारी सह अन्य राज्यतील भाविक यात सहभागी झाले होते.