वणी – नाशिक रस्त्यावरील ओझरखेड शिवारातील हॉटेल श्रीहरी जवळील वळणावर प्रवासी वाहतूक करणारी काळी पिवळी जीप आणि हुंडाई व्हरना कार यांची धडक होवून पाठीमागून दिलेल्या धडकेत कार मधील नाशिक शहर पोलिस कर्मचारी आणि महिला पोलिस दोघे ठार झाले. मंगळवारी २३ एप्रिलला रात्री साडे नऊ वाजेच्या दरम्यान प्रवाशी वाहतुक काळी पिवळी जीप क्रमांक एम एच
🔒 संपूर्ण बातमी वाचण्यासाठी मोफत नोंदणी करा


















