सोलापुरातील प्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट राजेश पटवर्धन यांचे चिरंजीव मोहित राजेश पटवर्धन यांनी सीए परीक्षेत पहिल्या प्रयत्नात सर्वोत्तम गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत. शि. प्र. मंडळी स्थानिक संस्थेचे अध्यक्ष राजेश पटवर्धन यांचे मोहित पटवर्धन हे चिरंजीव आहेत. सीए म्हणून पटवर्धन यांची ही चौथी पिढी यशस्वीपणे कार्यरत आहे. मोहित यांच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...