पिसादेवीत शिवरायांच्या भव्य अश्वरूढ पुतळ्याचे आगमन, शिवजयंतीच्या मुहूर्तावर होणार स्थापना…
औरंगाबाद / प्रतिनिधी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे पिसादेवी येथे रविवारी (दि.८) जल्लोषात आगमन झाले. छत्रपती ...
Read more



























