Day: January 15, 2023

श्रीलंकेचे हे दोन्ही खेळाडू गंभीर जखमी झाले आणि त्यामुळे त्यांना थेट हॉस्पिटलमध्येच नेण्यात आले.

https://twitter.com/ArnavHot/status/1614582314775838721 तिसऱ्या सामन्यात श्रीलंकेला एकाचवेळी दोन धक्के बसले. कारण श्रीलंकेच्या दोन खेळाडूंची एकाचवेळी मैदानात जोरदार टक्कर झाली. ही मैदानातील टक्कर ...

Read more

औरंगाबादच्या ACP विरोधात विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल; चालत्या कारमध्ये मित्राच्या पत्नीसोबत लगट करण्याचा प्रयत्न…

औरंगाबाद गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्तांनीच महिलेचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार औरंगाबादेत समोर आला आहे. या प्रकरणी सिटीचौक पोलीस ठाण्यात ...

Read more

पहा व्हिडीओ – पुण्यातील कार्यक्रमात सुप्रिया सुळेंच्या साडीने घेतला पेट; मोठी दुर्घटना थोडक्यात टळली…

https://twitter.com/mataonline/status/1614533835169099779 पुण्यातील एका कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या साडीने पेट घेतल्याची घटना घडली आहे. साडीने पेट घेतल्याचं वेळीच लक्षात ...

Read more

पहा व्हिडीओ – विश्रांतवाडी RTOआवारात तब्बल १० वाहनांना आग; कारण अद्याप अस्पष्ट

https://twitter.com/mataonline/status/1614558268592099328 पुण्यातील विश्रांतवाडी येथील फुलेनगर आरटीओ कार्यालयाच्या आवारात जप्त केलेल्या तब्बल १० वाहनांना आग लागल्याची दुर्घटना घडली. ४ कार, ४ ...

Read more

20 हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची होणार भरती, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा…

राज्यात अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांच्या २० हजारांपेक्षा अधिक पदांच्या भरतीला मान्यता मिळाली असून लवकरच ही भरती ...

Read more

जालना- भोकरदन रोडवर बैलगाडी आणि दुचाकीच्या अपघातात महिला पोलिसाचा मृत्यू

जालना येथील पोलीस मुख्यालयात नेमणुकीस असलेल्या महिला पोलीस कर्मचारी सुनीता ईश्वरसिंग ढोबाळ (बक्कल नंबर 557) आज मुलासह स्कुटीवरून भोकरदन तालुक्यातील ...

Read more

जालना- भोकरदन रोडवर बैलगाडी आणि दुचाकीच्या अपघातात महिला पोलिसाचा मृत्यू

जालना येथील पोलीस मुख्यालयात नेमणुकीस असलेल्या महिला पोलीस कर्मचारी सुनीता ईश्वरसिंग ढोबाळ (बक्कल नंबर 557) आज मुलासह स्कुटीवरून भोकरदन तालुक्यातील ...

Read more

ब्रेकींग ! सोलापुरात डोक्यात फारशी घालून अनोळखी युवकाचा खून ; चिप्पा मार्केट इथली घटना

शनिवारी रात्री जूना वालचंद कॉलेज रोड चिप्पा मार्केट येथे अनोळखी व्यक्तिचा डोक्यात फारशी सारखा दगड घालुन खून करण्यात आला. घटनास्थळी ...

Read more

पहा व्हिडीओ – नेपाळमध्ये विमान कोसळलं, 40 जणांचा मृत्यू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता…

https://www.youtube.com/watch?v=UlOrTlIb_8A नेपाळच्या यति  एअरलाईन्सचं विमान कोसळलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोखरा परिसराजवळ विमान दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनाग्रस्त विमानात 72 जण ...

Read more
Page 1 of 2 1 2

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...