Day: February 17, 2023

सहलीसाठी शिर्डीत आलेल्या विद्यार्थ्यांना विषबाधा, ८२ विद्यार्थ्यांसोबत शिक्षकही रुग्णालयात

अमरावतीहून शिर्डीला सहलीसाठी आलेल्या ८२ विद्यार्थ्यांसह ६ शिक्षकांना विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथील आदर्श हायस्कूलमधील ...

Read more

आयडीबीआय बँकेत विविध पदांची भरती, लाखोंमध्ये मिळेल पगार…

बॅंक भरती परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी महत्वाची अपडेट आहे. आयडीबीआय बॅंक लिमिटेडमध्ये स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर पदांची भरती केली जाणार आहे. ...

Read more

तृतीयपंथीयांकडून होणाऱ्या ‘वसुली’बाबत नागपूर पोलीस आयुक्तांनी महत्त्वाचे आदेश जारी केलेत !

नागपूर पोलिसांनी तृतीयपंथीयांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. नियमांचे उल्लंघन केल्यामुळे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभाग आणि गिट्टी खदान पोलिसांनी दोन प्रकरणात ...

Read more

हर्षदा अमोल थोरात हिची ५४ तासांची मेहनत… रांगोळीतून साकारले छत्रपती शिवराय.

  माढा तालुक्यातील मोडनिंब येथील श्री उमा विद्यालयातील इयत्ता आठवीत शिकणाऱ्या हर्षदा अमोल थोरात हिने आपल्या ...

Read more

मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी सोलापूर विभागातील वाडी – सोलापूर विभागाचे निरीक्षण केले.

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश लालवानी यांनी सोलापूरच्या वाडी-सोलापूर विभागाचे निरीक्षण केले. यावेळी महाव्यवस्थापकांनी वाडी येथे रनींग रुम, मियावाकी वृक्षारोपण, रूट ...

Read more

अभिमानास्पद! भारतीय वंशाचे नील मोहन होणार यूट्यूबचे नवे CEO

भारतीय वंशाचे नील मोहन आता यूट्यूबचे नवे सीईओ होणार आहेत. सुसान वोजिकी यांच्या जागी मोहन विराजमान होतील. गेल्या नऊ वर्षांपासून जागतिक ...

Read more

तरुणांना बॅंकेत नोकरी करण्याची संधी !

बॅंक भरती परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. बँक ऑफ इंडियामध्ये प्रोबेशनरी ऑफिसरच्या ५०० पदांची भरती केली आहे. त्यासाठी ...

Read more
Page 1 of 2 1 2

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...