Day: February 8, 2023

होशंगाबाद रेल्वे स्थानकाचे नाव आता नर्मदापुरम होणार आहे..

वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर नर्मदा जयंतीच्या दिवशी रेल्वेने नर्मदापुरम शहर स्टेशनचे नाव होशंगाबादवरून बदलून नर्मदापुरम करण्याचा आदेश जारी केला. अखेर होशंगाबाद रेल्वे ...

Read more

सोलापूर :- भरदिवसा तरुण कॉन्ट्रॅक्टरचे अपहरण! वाचा नेमके काय घडले..

सोलापूर : सोलापुरातील तरुण कॉन्ट्रॅक्टरचे अपहरण करण्यात आल्याची घटना आज बुधवारी दुपारी घडली आहे. पुण्यातून आलेल्या सात महिलांनी तरुणाला बेदम ...

Read more

उन्हाच्या चटक्यापासून सुटका, फक्त ५०० रुपयाचा Portable AC, मार्च येण्याआधीच विक्रीत वाढ…

उन्हाळ्यातील दिवसात एसीची डिमांड खूप वाढते. अनेकदा किंमत जास्त असल्याने प्लान बदलावा लागतो. यामुळे आज आम्ही तुम्हाला या संबंधी एक ...

Read more

लोहारा:- पाच मिनीटाच्या फरकात दोन सख्या भावाचे निधन,एकाच चितेवर दिला अग्नि…

लहान भाऊ रुग्णालयात अस्वस्थ असून उपचाराला साथ देत नसल्याचे कळतात मोठ्या भावाने जागेवरच प्राण सोडले त्यानंतर अवघ्या पाच मिनिटानंतर लहान ...

Read more

शिवप्रेमींसाठी दुःखद बातमी! अमेरिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांचा एकमेव पुतळा चोरीला…

शिवप्रेमींसाठी एक मोठी धक्कादायक बातमी समोर येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा कॅलिफोर्नियातील एकमेव पुतळा चोरीला गेल्याची घटना घडली आहे. ...

Read more

एक चूक घडली अन् कार दुचाकीस्वाराला चिरडत गेली; चालक महिलेची पोलिसांकडे कबुली…

स्कूटर चालकाला चिरडणाऱ्या महिला कार चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. हेसाराघट्टातील मुख्य रस्त्यावर असलेल्या चौकात मंगळवारी एका कारनं स्कूटरला धडक ...

Read more

पहा :- स्वदेशी विमानवाहू वाहक INS विक्रांतवर MiG29K चे पहिले लँडिंग…

https://twitter.com/Madrassan_Pinky/status/1622931513166929921?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1622931513166929921%7Ctwgr%5E278888b4f395ef13cc3847fd5986b4c907d429f7%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fpublish.twitter.com%2F%3Fquery%3Dhttps3A2F2Ftwitter.com2FMadrassan_Pinky2Fstatus2F1622931513166929921widget%3DTweet

Read more

लाखो हृदयांची क्रश Kiaraचं sidharth कडून पर्मनंट बुकिंग…

ज्या विवाह सोहळ्याची सर्व चाहते आतुरतेने वाट पाहत होते तो अखेर आनंदाने निर्विघ्नपणे पार पडला आहे. अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि ...

Read more
Page 1 of 2 1 2

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...