Day: February 25, 2023

सखाराम कराड यांच्या रूपाने परळी तालुक्याला मिळाले माहिती तंत्रज्ञान व जनसंपर्क मंत्रीपद…

महाराष्ट्रातील राजकारणाच्या सारीपटावर राजकीय तथा सामाजिक दृष्ट्या अनन्य साधारण महत्त्व तथा दबदबा असणाऱ्या परळी वैजनाथ तालुक्याला पुनश्च एकदा मंत्रीपदाचा बहुमान ...

Read more

टाकळी सिकंदर येथील होलसेल किराणा मालाचे दोन मजली दुकान जळून खाक…

मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथील मुख्य चौकातील चंद्रकांत वाघमोडे यांचे होलसेल किराणा मालाचे दोन मजली दुकान जळून खाक झाल्याची घटना ...

Read more

नितीन गडकरींद्वारे कोट्यवधींच्या रस्ते कामांची परभणी जिल्हास भेट, चारठाणा ते जिंतूर या नव्या कामाकरीता 250 कोटी रुपये…

परभणी बाह्यवळण रस्त्यासह राष्ट्रीय महामार्गाची कामे निर्धारित वेळेत पूर्ण होतील, अशी ग्वाही देवून केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन ...

Read more

आप नेत्याने श्याम जाजूं विरोधातील अपमानास्पद पोस्ट काढून टाकावी: दिल्ली उच्च न्यायालय

दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी आम आदमी पक्षाचे (आप) नेते संजय सिंह, दुर्गेश पाठक, सौरभ भारद्वाज आणि दिलीप कुमार पांडे यांना ...

Read more

निलंगा- औसा रोड वर असलेल्या फर्निचर व इलेक्ट्रॉनिक वस्तूचे गोडाऊन शॉर्टसर्किटमुळे जळून खाक…

निलंगा- औसा रोड वर असलेल्या जाऊवाडी पाटी जवळील संतोष इंटरप्राईजेस चे फर्निचर व इलेक्ट्रॉनिक वस्तूचे गोडाऊन शनिवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास ...

Read more

लष्‍कर भरतीची ऑनलाईन प्रक्रिया सुरु; या तारखेपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत…

एप्रिलमधील तिसऱ्या आठवड्यात देशातील विविध 176 ठिकाणी एकाचवेळी लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. याअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत 15 मार्चपर्यंत ...

Read more
Page 1 of 2 1 2

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन

मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...

‘लाईफ लाईन’ येणार २ ऑगस्टला

‘लाईफ लाईन’ येणार २ ऑगस्टला

मुंबई, 26 जून (हिं.स.) विधात्याने तळहातावर रेखाटलेली आयुष्यरेखा आपण वाढवू शकतो का? या प्रश्नाचे उत्तर देणारा 'लाईफ लाईन' चित्रपट येत्या...

गेल्या दशकातील टॉप 100 सर्वाधिक बघितल्या गेलेल्या भारतीय कलाकारांची घोषणा

गेल्या दशकातील टॉप 100 सर्वाधिक बघितल्या गेलेल्या भारतीय कलाकारांची घोषणा

मुंबई, 23 जून (हिं.स.) : IMDb (www.imdb.com) ह्या मूव्हीज, टीव्ही आणि सेलिब्रिटीजवरील माहितीच्या जगातील सर्वांत प्रसिद्ध व विश्वसनीय स्रोताने आज...

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका ‘ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत’

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका ‘ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत’

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका 'ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत' मुंबई, 21 जून (हिं.स.) : ‘बडे अच्छे लगते...

इंडियाज बेस्ट डान्सरच्या चौथ्या सीझनमध्ये परीक्षकांच्या पॅनलवर दिसणार करिश्मा कपूर

इंडियाज बेस्ट डान्सरच्या चौथ्या सीझनमध्ये परीक्षकांच्या पॅनलवर दिसणार करिश्मा कपूर

मुंबई, 21 जून (हिं.स.) : रियालिटी टीव्हीच्या अपेक्षा उंचावत सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनचा स्वतःचा फॉरमॅट असलेला शो इंडियाज बेस्ट डान्सर आपला...

मराठी आणि दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीची एकमेकांशी तुलना करणं : सिद्धार्थ जाधव

मराठी आणि दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीची एकमेकांशी तुलना करणं : सिद्धार्थ जाधव

अनेकदा एखादा मराठीसह इतर प्रादेशिक भाषेतील चित्रपट गाजल्यानंतर त्याची तुलना हिंदी सिनेइंडस्ट्रीसोबत होते. अनेकदा मराठी सिनेइंडस्ट्रीमधील उणीवा अथवा जमेची बाजू...

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक समोर

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक समोर

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक  समोर आलाय. हा चित्रपट मराठी नाही तर दक्षिणेतील चित्रपट...

राजकीय

ठाण्यात शिवसेनेने काढली पवित्र संविधानाची दिंडी

ठाण्यात शिवसेनेने काढली पवित्र संविधानाची दिंडी

ठाणे, 26 जानेवारी (हिं.स.)। एकवेळ मरण पत्कारू पण संविधान बदलू देणार नाही असा नारा देत ठाण्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)...

बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांना उपमुख्यमंत्री पद द्या : बंजारा समाजाची मागणी

बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांना उपमुख्यमंत्री पद द्या : बंजारा समाजाची मागणी

देगलूर / प्रतिनिधी महाराष्ट्रातील समस्त बंजारा समाजाचे नेते तसेच दिग्रस विधानसभा मतदार संघाचे विध्यमान आमदार संजय राठोड यांना राज्याचे उपमुख्यमंत्री...

झारखंड : झामुमो आणि इंडी आघाडीला बहुमत 

झारखंड : झामुमो आणि इंडी आघाडीला बहुमत 

रांची, 23 नोव्हेंबर (हिं.स.) : झारखंड विधानसभा निवडणुकीच्या आज, शनिवारी जाहीर झालेल्या निकालात झारखंड मुक्ती मोर्चा (झामुमो) आणि इंडी आघाडीला...