सोलापूर जिल्हा न्यायालयात न्यायाधीश मोहम्मद सलमान आझमी यांच्याहस्ते ध्वजारोहण संपन्न…..
सोलापूर जिल्हा न्यायालयात मा.प्रमुख जिल्हा न्यायाधीश मोहम्मद सलमान आझमी साहेब यांचे शुभहस्ते स्वातंत्र्य दिनानिमित्त सकाळी आठ वाजता ध्वजारोहण करण्यात आले, ...
Read more