Day: August 8, 2023

शिंगणापुर घाटातील वाहतुक मार्गात 22 ऑगस्टपर्यंत बदल….

हायब्रीड ॲन्युटी मॉडेल या योजनेअंतर्गत डाळज - कळस-नातेपुते-शिंगणापुर- दहिवडी-पुसेसावळी ते कराड रस्त्याचे सुधारणा करण्याचे काम सुरु आहे. यामध्ये शिंगणापुर घाटातील ...

Read more

बेकायदेशीर खाण प्रकरणी झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना ईडीचे समन्स….

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना समन्स बजावले आहे. बेकायदेशीर खाण प्रकरणी तपास यंत्रणा सीएम सोरेन यांची चौकशी ...

Read more

देशातल्या 6 राज्यांमधील पोटनिवडणूक जाहीर…

निवडणूक आयोगाने विधानसभेच्या 7 जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर केली आहे. ज्या राज्यांमध्ये पोटनिवडणूक होणार आहे त्यात झारखंड, त्रिपुरा, केरळ, पश्चिम बंगाल, ...

Read more

प्रवाश्यांसाठी आनंदाची बातमी – सोलापूर-पुणे ई-बससेवा १५ ऑगस्टपासून….

इंधन खर्चात बचत व्हावी, लालपरीला पुन्हा ऊर्जितावस्था यावी म्हणून राज्यभरात इलेक्ट्रिक बससेवा सुरु केली जात आहे. याअनुषंगाने सोलापूर-पुणे इलेक्ट्रिक बससेवा ...

Read more

अणदूरचे – हॅलो मेडिकल फाऊंडेशनचे संस्थापक डॉ. शशिकांत अहंकारी यांचे निधन…..

अणदूरचे (जि. उस्मानाबाद) प्रसिद्ध समाजसेवक, हॅलो मेडिकल फाऊंडेशनचे संस्थापक डॉ. शशिकांत अहंकारी यांचे पुण्यात निधन झाले. त्यांना कर्करोग झाला होता. ...

Read more

विजय वैद्य यांना मुंबई मराठी पत्रकार संघाचा आचार्य अत्रे पुरस्कार जाहीर….

मुंबई मराठी पत्रकार संघाचा २०२३ चा आचार्य अत्रे पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांना आज जाहीर झाला आहे. यंदा आचार्य ...

Read more

सोलापूर :- अकलूज ते वेळापूर रस्त्यासाठी १५० कोटींचा निधी

अकलूज ते वेळापूर रस्त्यासाठी आशियाई विकास बँकेकडून सुमारे १५० कोटींचा निधी उपलब्ध करून चौपदरीकरण करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ...

Read more

सोलापूर :- नीरा उजवा कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी

पंढरपूर तलावातील पाणी पातळी अगदी तळाशी गेली आहे. तलावात दोन ते तीन फूट एवढे अत्यल्प पाणी असून, लाभक्षेत्रातील १२ गावांच्या ...

Read more

ज्ञानवापी : हायकोर्टाने फेटाळली बिगरहिंदूंच्या प्रवेश बंदीची याचिका

वाराणसीच्या ज्ञानवापी परिसरात बिगरहिंदूंना प्रवेश बंदी करण्यात यावी अशी मागणी करणारी जनहित याचिका अलाहबाद उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. ...

Read more

राज्यभेत गैरवर्तन केल्यामुळे, TMC खासदार डेरेक ओब्रायन निलंबित

तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांना आज मंगळवारी राज्यसभेतून निलंबित करण्यात आलेय. उपराष्ट्रपती आणि राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांच्याशी बाचाबाची ...

Read more
Page 1 of 2 1 2

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

जया भाऊंची रणनीती की बदलत्या राजकारणाची नांदी !

  सोलापूर - जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या दोन दशकांहून अधिक काळ प्रभावी राहिलेल्या पारंपरिक राजकीय गटांसमोर आता नव्या आव्हानांची चाहूल लागली...

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

सांगोला -    राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व आहे. त्यांचा विजय उमेदवारी जाहीर झाल्याच दिवशी निश्चित झाला असून आता केवळ...

सोलापुरात राजकीय ‘गेमचेंजर’ बैठक ; पवार गटाचे तीन आमदार महायुतीच्या दालनात !

सोलापूर - विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर सोलापूरच्या राजकारणात अनपेक्षित घडामोडींना वेग आला असून, बालाजी सरोवर येथे झालेल्या एका बैठकीने नव्या राजकीय...

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

सांगोला -  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि रोजगाराभिमुख शिक्षण देत फॅबटेक टेक्निकल कॅम्पसने सांगोल्याला राज्याच्या शैक्षणिक नकाशावर ठळक स्थान मिळवून...