Day: August 19, 2023

रिक्षात शेजारी ‘ हमजा ‘ येऊन बसला , पीडित मुलगी म्हणतेय शेजारी बसताच ..

महाराष्ट्रात एक खळबळजनक असा प्रकार सोलापूर इथे समोर आलेला असून रिक्षामधून कॉलेजला जात असताना सोळा वर्षांच्या मुलीच्या शेजारी बसून तिच्यासोबत ...

Read more

झेलम आणि हावडा एक्सप्रेससाठी आता स्क्रॅच रेक

पुण्यातून सुटणाऱ्या झेलम व हावडा एक्स्प्रेसचे वेळापत्रक विस्कळित होऊ नये म्हणून पुणे रेल्वे प्रशासनाने स्क्रॅच रेक तयार केला आहे. त्यामुळे ...

Read more

भाजपचा सोलापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार निश्चित नाही – अमर साबळे

भाजपचा सोलापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार निश्चित झालेला नाही. मात्र निवडणुकीच्या तयारीसाठी जिल्ह्यात लवकरच बैठका सुरू होतील. बूथ यंत्रणा, वॉर रुम ...

Read more

सोलापुरात हातभट्ट्यांवर धाडसत्र; तीन लाखांची दारू जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्हाभरात राबविलेल्या छापासत्रात हातभट्टी दारु विरोधात नोंदविलेल्या ९ गुन्ह्यात ३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. ही गुळवंची ...

Read more

सोलापूरात दीड वर्षात १२० कोटींचा रस्ते विकास…..

गेल्या पाच वर्षात महापालिकेच्या सभागृहात असलेल्या पदाधिकारी, नगरसेवकांच्या कार्यकाळात जो रस्ते विकास होऊ शकले नाहीत. तो रस्ते विकास केवळ दीड ...

Read more

सीएजीचा अहवाल केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी फेटाळला

द्वारका एक्स्प्रेस-व संदर्भातील सीएजीच्या रिपोर्टमध्ये घोटाळा झाल्याची टिप्पणी करण्यात आलीय. गेल्या 10 ऑगस्ट रोजी हा रिपोर्ट संसदेच्या पटलावर ठेवण्यात आला. ...

Read more

भंडारा : उपसा सिंचन कालवा फुटून धानपिकाचे मोठे नुकसान

भंडारा जिल्हातील माटोरा येथे उपसा सिंचन कालवा फुटल्याने हजारो लिटर पाणी व्यर्थ जात आहे. हे पाणी शेतात शिरल्याने सुमारे 15 ...

Read more

गोंदिया : लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला ३० वर्षांचा सश्रम कारावास

काकाच्या घरी पाळण्यावर एकटी झोका घेत असलेल्या ६ वर्षांच्या चिमुकलीला चॉकलेटचे आमिष देत तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला प्रमुख जिल्हा ...

Read more

एनसीसीएफ आणि नाफेडकडून रविवारपासून 40 रुपये किलो दराने टोमॅटोची विक्री

घाऊक आणि किरकोळ बाजारात टोमॅटोच्या दरात सातत्याने घसरण असल्याने ग्राहक व्यवहार विभागाने राष्ट्रीय सहकारी ग्राहक संघ (NCCF) आणि नाफेड (NAFED) ...

Read more
Page 1 of 3 1 2 3

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन

मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...

‘लाईफ लाईन’ येणार २ ऑगस्टला

‘लाईफ लाईन’ येणार २ ऑगस्टला

मुंबई, 26 जून (हिं.स.) विधात्याने तळहातावर रेखाटलेली आयुष्यरेखा आपण वाढवू शकतो का? या प्रश्नाचे उत्तर देणारा 'लाईफ लाईन' चित्रपट येत्या...

गेल्या दशकातील टॉप 100 सर्वाधिक बघितल्या गेलेल्या भारतीय कलाकारांची घोषणा

गेल्या दशकातील टॉप 100 सर्वाधिक बघितल्या गेलेल्या भारतीय कलाकारांची घोषणा

मुंबई, 23 जून (हिं.स.) : IMDb (www.imdb.com) ह्या मूव्हीज, टीव्ही आणि सेलिब्रिटीजवरील माहितीच्या जगातील सर्वांत प्रसिद्ध व विश्वसनीय स्रोताने आज...

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका ‘ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत’

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका ‘ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत’

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका 'ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत' मुंबई, 21 जून (हिं.स.) : ‘बडे अच्छे लगते...

इंडियाज बेस्ट डान्सरच्या चौथ्या सीझनमध्ये परीक्षकांच्या पॅनलवर दिसणार करिश्मा कपूर

इंडियाज बेस्ट डान्सरच्या चौथ्या सीझनमध्ये परीक्षकांच्या पॅनलवर दिसणार करिश्मा कपूर

मुंबई, 21 जून (हिं.स.) : रियालिटी टीव्हीच्या अपेक्षा उंचावत सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनचा स्वतःचा फॉरमॅट असलेला शो इंडियाज बेस्ट डान्सर आपला...

मराठी आणि दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीची एकमेकांशी तुलना करणं : सिद्धार्थ जाधव

मराठी आणि दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीची एकमेकांशी तुलना करणं : सिद्धार्थ जाधव

अनेकदा एखादा मराठीसह इतर प्रादेशिक भाषेतील चित्रपट गाजल्यानंतर त्याची तुलना हिंदी सिनेइंडस्ट्रीसोबत होते. अनेकदा मराठी सिनेइंडस्ट्रीमधील उणीवा अथवा जमेची बाजू...

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक समोर

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक समोर

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक  समोर आलाय. हा चित्रपट मराठी नाही तर दक्षिणेतील चित्रपट...

राजकीय

ठाण्यात शिवसेनेने काढली पवित्र संविधानाची दिंडी

ठाण्यात शिवसेनेने काढली पवित्र संविधानाची दिंडी

ठाणे, 26 जानेवारी (हिं.स.)। एकवेळ मरण पत्कारू पण संविधान बदलू देणार नाही असा नारा देत ठाण्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)...

बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांना उपमुख्यमंत्री पद द्या : बंजारा समाजाची मागणी

बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांना उपमुख्यमंत्री पद द्या : बंजारा समाजाची मागणी

देगलूर / प्रतिनिधी महाराष्ट्रातील समस्त बंजारा समाजाचे नेते तसेच दिग्रस विधानसभा मतदार संघाचे विध्यमान आमदार संजय राठोड यांना राज्याचे उपमुख्यमंत्री...

झारखंड : झामुमो आणि इंडी आघाडीला बहुमत 

झारखंड : झामुमो आणि इंडी आघाडीला बहुमत 

रांची, 23 नोव्हेंबर (हिं.स.) : झारखंड विधानसभा निवडणुकीच्या आज, शनिवारी जाहीर झालेल्या निकालात झारखंड मुक्ती मोर्चा (झामुमो) आणि इंडी आघाडीला...