Month: August 2023

सोलापूर:- उजनी ७० टक्के भरल्याशिवाय शेतीला पाणी नाही

दौंडवरून उजनी धरणात येणारा विसर्ग पूर्णत: बंद झाला आहे. गतवर्षी १२ ऑगस्ट रोजी उजनी १०१ टक्के भरले होते. १५ ऑगस्टपासून ...

Read more

सोलापुरातील पाच हजार लोकांना डोळ्याची लागण

सोलापूर शहरासोबतच अनेक भागात ''डोळे येणे'' या आजाराच्या रुग्ण संख्येमध्ये वाढ होताना दिसत आहे. मागील आठ दिवसात सोलापूर शहरात ४०६ ...

Read more

गणपतराव देशमुख स्मारक पूर्ण; पुतळा अनावरणासाठी पवार, फडणवीस, शिंदे उद्या सांगोल्यात

शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी कृषी पणन व रोजगार हमी योजना मंत्री स्वर्गीय माजी आमदार भाई डॉ. गणपतराव देशमुख ...

Read more

अक्कलकोट रोड, मोहोळ रेल्वे स्थानकाचाही कायापालट होणार….

अमृत भारत रेल्वे स्थानक दर्जा देत तेथील पायाभूत सुविधांचा विकास करण्याकरिता केंद्र सरकारच्या वतीने सुमारे ५० कोटी रुपयांच्या विकासकामाचा भूमिपूजन ...

Read more

सोलापूर:- अडीच लाखांच्या टोमॅटोची चोरी, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण…..

टोमॅटोच्या वाढत्या भावामुळे चर्चेत आलेला टोमॅटो मैल्यवान वस्तू झाली आहे. पडसाळी (ता.उ. सोलापूर) येथील एका शेतातील दोन लाख ७० हजार ...

Read more

सोलापूर – युवक अध्यक्ष पदावरून जुंपली, 13 रोजी शरद पवार यांचा दौरा……

पक्षात फाटाफूट झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे १३ ऑगस्ट रोजी सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या स्वागताच्या तयारीसाठी ...

Read more

सोलापूर :- ODF+ गाव करण्यासाठी सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन कामे वेळेत पुर्ण करा – CEO आव्हाळे

ओडिएफ प्लस गाव करण्यासाठी सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन कामे वेळेत पुर्ण करा. जलजीवन मिशन योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा. जलजीवन मिशनच्या ...

Read more

सोलापूर – अनुकंपावर नोकरी, दोषींवर कारवाईचे आश्वासन

तेरा वर्षांपासून पगार न मिळाल्याने मार्डी येथील हणुमंत काळे यांनी आत्महत्या केली. याप्रकरणी अनुकंपावर पत्नीला नोकरीस घ्यावे, दोषींवर कारवाई करावी, ...

Read more

कोब्राच्या चाव्यानंतरही डॉक्टरांच्या अथक प्रयत्नानंतर युवकाला जिवदान…..

निमगाव वाकडा येथील चेतन सयाजी गायकर (36) या युवकास कोब्रा जातीच्या नागाने चावा घेतल्यानंतर गंभीर परिस्थितीत येथील ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरांनी ...

Read more

हिमाचल प्रदेश : जीप नदीत कोसळून 6 पोलिसांचा मृत्यू

हिमाचलप्रदेशच्या चंबा जिल्ह्यातील तीसा परिसरात आज, शुक्रवारी बोलेरो जीप नदीत कोसळून 6 पोलिस जवानांचा मृत्यू झालाय. तर चार जण जखमी ...

Read more
Page 43 of 58 1 42 43 44 58

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...