मालेगावात ‘कुत्ता गोळी’चा साठा जप्त, पाच जणांना अटक, एक फरार; काय आहे कुत्ता गोळी?
नाशिकच्या मालेगावमध्ये नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या कुत्ता गोळीसह (अल्प्राझोलम) गुंगीकारक औषधांचा मोठा साठा पोलिसांनी जप्त केला आहे. मालेगावच्या अहमदपुरा भागात कुत्ता ...
Read more