Day: September 8, 2023

करमाळा तालुक्यातील सर्वात मोठी दहीहंडी….

करमाळा भाजपा तालुका अध्यक्ष गणेश चिवटे यांच्या माध्यमातून करमाळा तालुक्यातील सर्वात मोठी दहीहंडी यावेळी भाजप जिल्हा अध्यक्ष चेतनसिंह केदार, गणेश ...

Read more

खिचडी घोटाळा प्रकरणातील ‘खिचडी चोर’ सापडला

भाजपा नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत खिचड़ी घोटाळा प्रकरणातील खिचड़ी चोराचे नाव समोर आणले आहे. ...

Read more

चालकाला झोप आल्याने बसवरील नियंत्रण सुटलं, बुलढाण्यातील अपघातात 7 ते 8 प्रवासी जखमी….

बुलढाण्यात जुन्या मुंबई-पुणे-नागपूर महामार्गावर सुलतानपूर नजिक खाजगी बसला अपघात झाला. बस चालकाला झोप आल्याने भरधाव बसवरील नियंत्रण सुटून बस पलटी ...

Read more

बेल्हे-जेजुरी महामार्गावर भीषण अपघातात एकूलता एक मुलगा गमावला.

मंचर, पुणे (कैलास गायकवाड): बेल्हे-जेजुरी महामार्गावर असलेल्या लाखनगावात मोटारीला झालेल्या भीषण अपघातामध्ये एका युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एकजण गंभीर ...

Read more

गोकुळाष्टमीसाठी स्वगावी आलेल्या डॉक्टरांचा कार उलटल्याने मृत्यू, एक गंभीर जखमी

खापा (भंडारा) : तुमसरवरून रामटेकमार्गे जाणारी कार अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला उलटली. यामुळे एकाचा जागीच मृत्यू, तर एक गंभीर जखमी झाल्याची ...

Read more

बार्शी:- 32 हून जास्त महिलांचे बेकायदेशीर गर्भपात केल्याचं आणि त्यामागे रॅकेट……

सोलापूरच्या बार्शीमध्ये या वर्षी जुलैमध्ये घडलेल्या एका घटनेने PCPNDT कायद्याच्या अंमलबंजावणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. मुलगी नको म्हणून गर्भपात करण्याच्या काही ...

Read more

अहमदनगर : छोट्या बालकाच्या हातावर यशस्वी शस्त्रक्रिया

बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील चिखली येथील एका ९ वर्षाच्या मुलाचा उजवा हात कडबाकुट्टी यंत्रात अडकून अक्षरशः चेंदामेंदा झाल्याची घटना काही ...

Read more

कापूस पिकावरील गुलाबी बोंड अळीचे एकात्मिक व्यवस्थापन

राज्यात सध्या कापूस पिक पाते व बोंडे लागण्याच्या अवस्थेत तर काही ठिकाणी पक्वतेच्या अवस्थेत आहे. काही तुरळक ठिकाणी कापूस पिकावर ...

Read more

एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ

गणेशोत्सवाच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ३४ ...

Read more
Page 1 of 4 1 2 4

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...