Day: September 9, 2023

रामायणातील लव-कुश आता काय करतात? एका सिनेसृष्टीतील सुपरस्टार, तर दुसरा कंपनीचा CEO

रामानंद सागर यांच्या रामायण शोमधील कलाकारांना मोठी प्रसिद्धी मिळाली. बालकलाकार म्हणून काम केलेल्या लव-कुश यांनाही मोठी पॉप्युलॅरिटी मिळाली. रामायणातून प्रसिद्ध ...

Read more

पुणे फेस्टिव्हल महिला महोत्सवाचे २३ सप्टेंबरपासून आयोजन

शहरातील ३५ वा पुणे फेस्टिव्हल महिला महोत्सव येत्या २३ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन प्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी ...

Read more

मतदार यादी पडताळणी मोहिमेत सहभागी होण्याचे उप विभागीय अधिकाऱ्याचे आवाहन

भारतीय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार २११- खडकवासला विधानसभा मतदासंघातील मतदार यादी पडताळणीचे काम सुरु असून नागरिकांनी मतदार केंद्रस्तरीय अधिकारी यांना सहकार्य ...

Read more

मराठा समाज बांधवांनी आपल्या हक्कासाठी लढत राहावे – बाबासाहेब देशमुख

''मराठा आरक्षण'' हा समाजाच्या अस्मितेचा मुद्दा आहे. शासन त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी खंबीरपणे उभे राहत नसेल तर समाज बांधवांनी आपल्या हक्कासाठी ...

Read more

पंढरपूर, सोलापूरसाठी लवकरच उजनीतून पाणी

उजनीतून पंढरपूर व सोलापूरला पिण्यासाठी पाणी सोडण्याची मागणी होत आहे. दोन्ही शहरांसाठी एकाचवेळी पाणी सोडलेले योग्य राहील. या संदर्भात लवकरच ...

Read more

सोलापूर शहरातील पहिले ई रेशन कार्ड वितरित, १०० रुपयांत सुविधा

नागरिकांना नव्याने रेशनकार्ड काढण्यासाठी शासनाने ऑनलाइन सेवा दिली आहे. शहरातील पहिले ई रेशन कार्ड वितरित करण्यात आले. क परिमंडळ कार्यालयातून ...

Read more

कोविड-19 घोटाळा : ईडीने पेडणेकरांवर दाखल केला गुन्हा

कोरोना साथरोगाच्या काळात झालेल्या घोटाळाप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) तत्कालिन महापौर किशोरी पेडणेकरांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत ...

Read more

जी-20 शिखर परिषदेत ‘इंडिया’ऐवजी भारत

राजधानी नवी दिल्ली येथे आयोजित दोन दिवसीय जी-20 शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या समोरील फलकात बदल दिसून आला. देशाचे नाव ...

Read more

आधुनिक काळ जगाला नवी दिशा देणारा- पंतप्रधान

एकविसाव्या शतकातील हा काळ जगाला नवी दिशा दाखवणारा आणि नवी दिशा देणारा महत्त्वाचा काळ असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ...

Read more

सांगलीत 18 एस.टी. बसेसचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

सामान्य माणसाच्या रोजच्या प्रवासामध्ये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ महत्वाचा घटक आहे. प्रवाशांचा सुरक्षित आणि सुककर प्रवास व्हावा यासाठी कवठेमहांकाळ ...

Read more
Page 1 of 3 1 2 3

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!