Month: September 2023

रत्नागिरीत कीर्तनकार, शिक्षक किरण जोशी यांचे निधन

येथील कीर्तनकार आणि जीजीपीएस शाळेतील क्रीडा शिक्षक, गुरुकुलचे प्रमुख किरण जोशी (वय ४८) यांचे आज दुपारी १२.४५ वाजता हृदयविकाराने निधन ...

Read more

पुण्यात खेलो इंडियात रुजुला भोसले, साक्षी बोऱ्हाडे यांना प्रत्येकी दोन सुवर्ण पदके

खेलो इंडिया योजनेअंतर्गत पुण्यातील बाबुराव सणस मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या अस्मिता महिला ऍथलेटिक्स लीग शहर आणि विभाग स्तरावरील स्पर्धेत ...

Read more

सहकार मंत्रालयामुळे सहकार चळवळीला नवसंजीवनी – अमित शाह

सहकार चळवळ कालबाह्य झाली नसून, सहकार मंत्रालय स्थापनेनंतर सहकार चळवळीला नवसंजीवनी मिळाली असून आगामी काळात सहकाराच्या माध्यमातून करोडो लोकांना विकास ...

Read more

प्रॉमिसिंग पीआर पर्सन ऑफ द इयर अवॉर्ड श्री निखिल मुकुंद वाघ, SM (PR) GSL यांना सादर केले.

निखिल मुकुंद वाघ, पीआरओ, गोवा शिपयार्ड लिमिटेड यांना काल नवी दिल्ली येथे पब्लिक रिलेशन कौन्सिल ऑफ इंडियाच्या 17व्या ग्लोबल कम्युनिकेशन ...

Read more

बारामतीत ‘गणेश फेस्टिव्हल’चं अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन, सपत्नीक बाप्पाच्या चरणी नतमस्तक !

बारामतीत 'गणेश फेस्टिव्हल'चं अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन, सपत्नीक बाप्पाच्या चरणी नतमस्तक !    

Read more

देवेंद्र फडणवीसांकडून नागपुरातील अंबाझरी तलावाची पाहणी.

नागपुरात मुसळधार पावसामुळे अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाल्याने काही भागात पाणी शिरल्यामुळे अंबाझरी येथे देवेंद्र फडणवीसांकडून नागपुरातील अंबाझरी तलावाची पाहणी केली. ...

Read more

मर्डरचा आरोपी जामिनावर सुटला, तुरुंगाबाहेर येताच बिअरची बाटली फोडून भररस्त्यात सेलिब्रेशन

 राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. त्याचदरम्यान, कोल्हापूर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. जामिनावर सुटलेल्या आरोपींनी विना परवाना ...

Read more

भंडाऱ्यात दुचाकी खांबाला आढळून एकाचा मृत्यू

भंडारा जिल्हा मोहाडी तालुक्यातील रामटेक- तुमसर राष्ट्रीय महामार्गावर सालई शिवारात तुमसरकडे गावी येतानाच भरधाव दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या खांबावर आदळली. ...

Read more

”एकदा येऊन तर बघा” चित्रपटाची टीम बाप्पाच्या चरणी

लेखक-दिग्दर्शक प्रसाद खांडेकर मातब्बर विनोदवीरांना घेऊन २४ नोव्हेंबरला ''एकदा येऊन तर बघा'' हा धमाल विनोदी चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. ...

Read more
Page 9 of 55 1 8 9 10 55

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...