येरवडा जेलमध्ये आंदेकर टोळीचा राडा, १२ कैद्यांची तुरुंग अधिकाऱ्याला लाथा बुक्क्यांनी मारहाण
येरवडा मध्यवर्ती कारागृहात गंभीर गुन्ह्यात शिक्षा भोगणाऱ्या न्यायाधीन कैद्यांच्या टोळीने तुरुंग अधिकाऱ्याला लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. काही कैद्यांनी कार्यालयातील ...
Read more