Day: February 23, 2024

तुतारी वाजेल की फक्त हवा निघेल? खासदार विखेंनी रोहित पवारांना डिवचलं

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला तुतारी हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. त्यावर सध्या विविध प्रतिक्रिया येत असून त्या आधारे घोषणा ...

Read more

धक्कादायक! बंद पडलेल्या कंपनीच्या रूममध्ये आढळला कनिष्ठ लिपिकाचा मृतदेह, घटनेनं खळबळ

शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत आहे. कोयता हल्ला, दोन गटात हाणामारी अशा घटना सर्रासपणे घडत आहेत. दरम्यान हत्येच्या घटनांमध्येही मोठ्या प्रमाणात ...

Read more

त्यांच्या या वक्तव्यामुळे फार काही फरक पडणार नाही- प्रकाश आंबेडकर

भाजपचे आमदार नितेश राणे यांनी पोलिसांवरील केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.नितेश राणेंच्या ...

Read more

आईस्क्रीम खाल्याने विषबाधा झाल्याचा आरोप; धर्मरक्षक दलाच्या कार्यकर्त्यांकडून बेकरीची तोडफोड

कोणत्याही वस्तूची एक्सपायरी झाल्यानंतर त्यांचा वापर करणे टाळायला हवे. मात्र काही विक्रेत्यांकडून मुदत संपलेले खाद्यपदार्थ विकले जातात. पुण्यातील कात्रज परिसरामध्ये ...

Read more

HEADLINES – सोलापूर तरुण भारत – दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी….

▪️शरद पवार गटाचं नवं चिन्ह 'तुतारी', निवडणूक आयोगाची घोषणा ▪️महाविकास आघाडीच्या 27 फेब्रुवारीच्या बैठकीत जागावाटपांवर शिक्कामोर्तब होणार,सूत्रांची माहिती ▪️अजय बारसकरचे ...

Read more

भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांचं निधन, मुंबईत उपचारादरम्यान अखेरचा श्वास

भाजपा आमदार राजेंद्र पाटणी यांचं दीर्घ आजाराने आज मुंबईत निधन झालं. ते 59 वर्षांचे होते. राजेंद्र पाटणी हे कारंजा विधानसभा ...

Read more

सुसंस्कृत, व्यासंगी नेतृत्वाला महाराष्ट्र मुकला – मुख्यमंत्री

शिक्षणातील 'सर' ते लोकसभा अध्यक्ष म्हणून 'स्पीकर सर' अशी भारदस्त कारकीर्द असणाऱ्या महाराष्ट्र सुपुत्राला काळाने आपल्यातून हिरावून घेतले आहे, अशी ...

Read more

मेधा शंकरने जिंकला IMDb स्टारमीटर पुरस्कार

जगातील मूव्हीज, टीव्ही शोज आणि सेलिब्रिटीजवरील माहितीच्या सर्वांत व विश्वसनीय स्रोत असलेल्या IMDb (www.imdb.com) ने IMDb ‘ब्रेकआउट स्टार’ स्टारमीटर पुरस्कार ...

Read more

शरद पवार गटाचे नवीन चिन्ह तुतारीवाला माणूस

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला (Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar) तुतारीवाला माणूस हे चिन्ह मिळालं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने ...

Read more
Page 1 of 2 1 2

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन

मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...

‘लाईफ लाईन’ येणार २ ऑगस्टला

‘लाईफ लाईन’ येणार २ ऑगस्टला

मुंबई, 26 जून (हिं.स.) विधात्याने तळहातावर रेखाटलेली आयुष्यरेखा आपण वाढवू शकतो का? या प्रश्नाचे उत्तर देणारा 'लाईफ लाईन' चित्रपट येत्या...

गेल्या दशकातील टॉप 100 सर्वाधिक बघितल्या गेलेल्या भारतीय कलाकारांची घोषणा

गेल्या दशकातील टॉप 100 सर्वाधिक बघितल्या गेलेल्या भारतीय कलाकारांची घोषणा

मुंबई, 23 जून (हिं.स.) : IMDb (www.imdb.com) ह्या मूव्हीज, टीव्ही आणि सेलिब्रिटीजवरील माहितीच्या जगातील सर्वांत प्रसिद्ध व विश्वसनीय स्रोताने आज...

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका ‘ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत’

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका ‘ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत’

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका 'ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत' मुंबई, 21 जून (हिं.स.) : ‘बडे अच्छे लगते...

इंडियाज बेस्ट डान्सरच्या चौथ्या सीझनमध्ये परीक्षकांच्या पॅनलवर दिसणार करिश्मा कपूर

इंडियाज बेस्ट डान्सरच्या चौथ्या सीझनमध्ये परीक्षकांच्या पॅनलवर दिसणार करिश्मा कपूर

मुंबई, 21 जून (हिं.स.) : रियालिटी टीव्हीच्या अपेक्षा उंचावत सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनचा स्वतःचा फॉरमॅट असलेला शो इंडियाज बेस्ट डान्सर आपला...

मराठी आणि दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीची एकमेकांशी तुलना करणं : सिद्धार्थ जाधव

मराठी आणि दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीची एकमेकांशी तुलना करणं : सिद्धार्थ जाधव

अनेकदा एखादा मराठीसह इतर प्रादेशिक भाषेतील चित्रपट गाजल्यानंतर त्याची तुलना हिंदी सिनेइंडस्ट्रीसोबत होते. अनेकदा मराठी सिनेइंडस्ट्रीमधील उणीवा अथवा जमेची बाजू...

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक समोर

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक समोर

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक  समोर आलाय. हा चित्रपट मराठी नाही तर दक्षिणेतील चित्रपट...

राजकीय

ठाण्यात शिवसेनेने काढली पवित्र संविधानाची दिंडी

ठाण्यात शिवसेनेने काढली पवित्र संविधानाची दिंडी

ठाणे, 26 जानेवारी (हिं.स.)। एकवेळ मरण पत्कारू पण संविधान बदलू देणार नाही असा नारा देत ठाण्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)...

बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांना उपमुख्यमंत्री पद द्या : बंजारा समाजाची मागणी

बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांना उपमुख्यमंत्री पद द्या : बंजारा समाजाची मागणी

देगलूर / प्रतिनिधी महाराष्ट्रातील समस्त बंजारा समाजाचे नेते तसेच दिग्रस विधानसभा मतदार संघाचे विध्यमान आमदार संजय राठोड यांना राज्याचे उपमुख्यमंत्री...

झारखंड : झामुमो आणि इंडी आघाडीला बहुमत 

झारखंड : झामुमो आणि इंडी आघाडीला बहुमत 

रांची, 23 नोव्हेंबर (हिं.स.) : झारखंड विधानसभा निवडणुकीच्या आज, शनिवारी जाहीर झालेल्या निकालात झारखंड मुक्ती मोर्चा (झामुमो) आणि इंडी आघाडीला...