मोठी बातमी: केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंच्या गाडीचा साताऱ्यात अपघात, कार कंटेनरला जोरात धडकली
केंद्रीय मंत्री आणि रिपाईचे सर्वेसर्वा रामदास आठवले यांच्या गाडीचा गुरुवारी साताऱ्यात अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, साताऱ्यातील ...
Read more