Month: March 2024

देशातील निर्बंध आणि मुस्लिम समाजाची मानसिकता

देशातील निर्बंध सर्वांनाच सारखे आहेत. निर्बंधांसमोर देशातला प्रत्येक नागरिक समान आहे. हा आपल्या घटनेचा पाया आहे. (Equality before the law) ...

Read more

ईडीच्या चौकशीकडे केजरीवालांनी पुन्हा फिरवली पाठ

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा एकदा ईडीच्या चौकशीला हजर राहण्यास नकार दिलाय. यापूर्वी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दिल्लीच्या मद्य धोरण ...

Read more

बचत खात्यात असेल एवढी अमाऊंट, तर टॅक्स भरण्यासाठी राहा तयार; आयकरचा नियम जाणून घ्या…

आज प्रत्येक व्यक्तीचे किमान एक तरी बँक खाते आहे. पूर्वी फारसे लोक बँक खाती उघडायची नाहीत. मात्र, आता सरकारने अनेक ...

Read more

धैर्यशीलरावांना तिकीट द्या, मोहिते पाटील समर्थक चिडले, ‘शिवरत्न’बाहेर गिरीश महाजनांची गाडी अडवली

माढा लोकसभा मतदारसंघात भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केल्याने माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील हे नाराज झाल्याची चर्चा ...

Read more

BMC गार्डनमधील हलगर्जी, पाण्याच्या टाकीत भावंडं पडली, दोन्ही चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू

महापालिकेच्या उघड्या पाण्याच्या टाकीत पडून दोन चिमुकल्यांनी आपला जीव गलावल्याची हृदयद्रावक घटना मुंबईत घडली आहे. हे दोन्ही चिमुकले रविवारपासून बेपत्ता ...

Read more

‘कासरा’ येतोय ३ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात

अभिनेत्री स्मिता तांबेनं आजवर अनेक चित्रपटांतून आपल्या दमदार अभिनयाचं दर्शन घडवलं आहे. आता ती आगामी "कासरा" या शेतीप्रधान चित्रपटातून महत्वाच्या ...

Read more

राजस्थान : इंजिनासह रेल्वेचे 4 डबे रुळाहून उतरले

राजस्थानच्या अजमेरनजीक झालेल्या अपघातात प्रवासी रेल्वेचे 4 डबे रुळाहून घसरल्याची घटना घडली. मदार रेल्वे स्थानकाजवळ एकाच रुळावर 2 गाड्या आल्यामुळे ...

Read more

HEADLINES – सोलापूर तरुण भारत दुपारच्या घडामोडी….

भाजपच्या प्रस्तावाला युवा स्वाभिमान पक्ष देणार पाठिंबा, ठराव मंजूर करताना नवनीत राणांना अश्रू अनावर   ▪️'मुंबईकरांनो.. भाजपचे बारा वाजवायला तयार ...

Read more

सोलापूरचा पाणीपुरवठा एक दिवस लांबणीवर

ऐन उन्हाळ्यात उजनी ते सोलापूर या जुन्या जलवाहिनीला पाच ठिकाणी गळती लागली आहे. त्याच्या दुरुस्तीसाठी शटडाऊन घेतला जाणार आहे. त्यामुळे ...

Read more

सोलापूर : रणजित निंबाळकरांच्या विरोधात शरद पवार गटाची उमेदवारी घेण्याची मागणी

माढा लोकसभा मतदारसंघातून रणजित निंबाळकर यांना भाजपची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मोहिते पाटील समर्थकांत अस्वस्थता असल्याचं दिसून येतंय.या ठिकाणी धैर्यशील मोहिते ...

Read more
Page 18 of 33 1 17 18 19 33

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

स्वच्छतेच्या जनजागृतीतून ‘अवकारीका’ चित्रपटाचा ट्रेलर अनोख्या पद्धतीने प्रदर्शित; रवींद्र नाट्यमंदिरात रंगला पथनाट्याचा बहारदार सोहळा!

स्वच्छतेच्या जनजागृतीतून ‘अवकारीका’ चित्रपटाचा ट्रेलर अनोख्या पद्धतीने प्रदर्शित; रवींद्र नाट्यमंदिरात रंगला पथनाट्याचा बहारदार सोहळा!

तभा फ्लॅश न्यूज/छत्रपती संभाजीनगर :  स्वच्छतेची सामाजिक गरज, कचऱ्यातून उद्‍भवणाऱ्या आरोग्यविषयक असंख्य समस्या व त्या जाणीवेची आणि त्यावरील उपायांची प्रभावी...

राजकीय

सोलापुरात भाजपमध्ये अंतर्गत वादळ ! ऐन दिवाळीत गटबाजीमुळे ‘कमळा’त कलहाची ठिणगी

सोलापूर - सोलापुरातील भाजपमध्ये सध्या “भाजप विरुद्ध भाजप” अशी स्थिती निर्माण झाली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पक्षात इतर पक्षातील माजी उपमहापौर...

मोहोळ तालुक्यात फक्त दोनच पक्ष, एक अनगरकर समर्थक आणि विरोधक

मोहोळ -  तालुक्यात फक्त दोनच पक्ष आहेत एक अनगरकर समर्थक आणिअनगरकर विरोधक,जे लोक मॅनेज झालेले आहेत त्यांना ओळखून या  लोकांना...

श्वेता दुरुगकर यांचा शिवसेनेत प्रवेश, स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये पक्षाची ताकद वाढणार

धाराशिव - धडाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस युवती जिल्हाअध्यक्ष सौ.श्वेता सागर दुरुगकर यांनी शिवसेनेत (उध्दव बाळासाहेब ठाकरे) जाहिर प्रवेश केला आहे. खासदार ओमप्रकाश...

प्रस्थापितांच्या षडयंत्राला फसू नका, आपना टाईम आयेगा !

सोलापूर : महाराष्ट्र राज्यात प्रमुख पाच पक्ष हे  वाटाघाटी करून सत्तेत राहतात. या षडयंत्राला कोणीही फसू नये. आपण लढणार आहोत. आपना...