Day: April 3, 2024

राम सातपुते धडाडीचा आणि काम करणारा कार्यकर्ता, त्यांना लोकसभेत पाठवा ; पंडित भोसले यांचे आवाहन

राम सातपुते एका ऊसतोड मजुराच्या घरी जन्मलेला सामान्य कुटुंबातील कार्यकर्ता असून प्रचंड धडपडीचा, शेतकऱ्यांसाठी, कामगारांसाठी काम करणारा माणूस आहे. माळशिरस ...

Read more

सोलापुरात प्रत्येक बुथवर ३७० मते वाढविण्याचा भाजपचा निर्धार ; काय आहे हे अभियान

लोकसभा निवडणुकीत ”अब की बार ४०० पार” ही घोषणा प्रत्यक्षात आणण्यासाठी भारतीय जनता पार्टीने प्रत्येक बुथवर ३७० मते वाढविण्याचा निर्धार ...

Read more

छत्तीसगड : चकमकीत एकूण 13 नक्षलवादी ठार

छत्तीसगडच्या विजापूर जिल्ह्यातील नक्षलग्रस्त गांगलूर भागातील कोरचोली जंगलात मंगळवारी झालेल्या चकमकीत 10 नक्षलवादी ठार झाले होते. परंतु, चकमक स्थळाहून आज, ...

Read more

ठाकरे गटाकडून आणखी चार उमेदवारांची नावे जाहीर

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाने आणखी चार उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. त्यामुळे ठाकरे गटाच्या एकूण उमेदवारांची संख्या २१ ...

Read more

तायवानमध्ये 7.2 तीव्रतेचा भूकंप

तायवानची राजधानी असलेल्या तैपेई शहरात आज, बुधवारी सकाळी भूकंपाचे जोरदार धक्के बसले. यानंतर त्सुनामीचा येण्याचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या ...

Read more

तुर्कीमध्ये नाईट क्लबच्या आगीत 29 ठार

तुर्कीच्या इस्तंबूल शहरातील नाईट क्लबमध्ये नूतनीकरणाकरताना लागलेल्या आगीत 29 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. तसेच अनेक जण गंभीररित्या ...

Read more

छ. संभाजीनगरमध्ये दुकानात भीषण आग, धुरात गुदमरून ७ जणांचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगरमधील छावणी परिसरात मंगळवारी रात्री भीषण आग लागली. या आगीनंतर झालेल्या धुरात गुदमरून ७ जणांचा मृत्यू झाला असून यात ...

Read more

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग ३३ वर्षांच्या कारकीर्दीनंतर राज्यसभेतून निवृत्त

तब्बल ३३ वर्षांच्या संसदेतील कारकीर्दीनंतर देशाचे माजी पंतप्रधान तथा प्रथितयश अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग हे राज्यसभेतून निवृत्त झाले आहेत. ३ ...

Read more

भंडारा – अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ७ टिप्परवर कारवाई, मुद्देमाल जप्त

भंडारा जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीच्या वाळूला जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांतून मागणी जास्त आहे. त्यामुळे अवैध वाळू उत्खननाचे प्रमाण वाढले आहेत. भंडारा ...

Read more

विहिरीत पडलेल्या बिबट्याची वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी केली सुटका

भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील मोहघाटा येथील वासुदेव भांडारकर यांच्या शेतातील विहिरीत रात्रीच्या सुमारास भटकंती करीत असलेला बिबट्या पडल्याची घटना घडली. ...

Read more

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन

मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...

‘लाईफ लाईन’ येणार २ ऑगस्टला

‘लाईफ लाईन’ येणार २ ऑगस्टला

मुंबई, 26 जून (हिं.स.) विधात्याने तळहातावर रेखाटलेली आयुष्यरेखा आपण वाढवू शकतो का? या प्रश्नाचे उत्तर देणारा 'लाईफ लाईन' चित्रपट येत्या...

गेल्या दशकातील टॉप 100 सर्वाधिक बघितल्या गेलेल्या भारतीय कलाकारांची घोषणा

गेल्या दशकातील टॉप 100 सर्वाधिक बघितल्या गेलेल्या भारतीय कलाकारांची घोषणा

मुंबई, 23 जून (हिं.स.) : IMDb (www.imdb.com) ह्या मूव्हीज, टीव्ही आणि सेलिब्रिटीजवरील माहितीच्या जगातील सर्वांत प्रसिद्ध व विश्वसनीय स्रोताने आज...

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका ‘ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत’

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका ‘ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत’

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका 'ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत' मुंबई, 21 जून (हिं.स.) : ‘बडे अच्छे लगते...

इंडियाज बेस्ट डान्सरच्या चौथ्या सीझनमध्ये परीक्षकांच्या पॅनलवर दिसणार करिश्मा कपूर

इंडियाज बेस्ट डान्सरच्या चौथ्या सीझनमध्ये परीक्षकांच्या पॅनलवर दिसणार करिश्मा कपूर

मुंबई, 21 जून (हिं.स.) : रियालिटी टीव्हीच्या अपेक्षा उंचावत सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनचा स्वतःचा फॉरमॅट असलेला शो इंडियाज बेस्ट डान्सर आपला...

मराठी आणि दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीची एकमेकांशी तुलना करणं : सिद्धार्थ जाधव

मराठी आणि दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीची एकमेकांशी तुलना करणं : सिद्धार्थ जाधव

अनेकदा एखादा मराठीसह इतर प्रादेशिक भाषेतील चित्रपट गाजल्यानंतर त्याची तुलना हिंदी सिनेइंडस्ट्रीसोबत होते. अनेकदा मराठी सिनेइंडस्ट्रीमधील उणीवा अथवा जमेची बाजू...

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक समोर

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक समोर

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक  समोर आलाय. हा चित्रपट मराठी नाही तर दक्षिणेतील चित्रपट...

राजकीय

ठाण्यात शिवसेनेने काढली पवित्र संविधानाची दिंडी

ठाण्यात शिवसेनेने काढली पवित्र संविधानाची दिंडी

ठाणे, 26 जानेवारी (हिं.स.)। एकवेळ मरण पत्कारू पण संविधान बदलू देणार नाही असा नारा देत ठाण्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)...

बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांना उपमुख्यमंत्री पद द्या : बंजारा समाजाची मागणी

बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांना उपमुख्यमंत्री पद द्या : बंजारा समाजाची मागणी

देगलूर / प्रतिनिधी महाराष्ट्रातील समस्त बंजारा समाजाचे नेते तसेच दिग्रस विधानसभा मतदार संघाचे विध्यमान आमदार संजय राठोड यांना राज्याचे उपमुख्यमंत्री...

झारखंड : झामुमो आणि इंडी आघाडीला बहुमत 

झारखंड : झामुमो आणि इंडी आघाडीला बहुमत 

रांची, 23 नोव्हेंबर (हिं.स.) : झारखंड विधानसभा निवडणुकीच्या आज, शनिवारी जाहीर झालेल्या निकालात झारखंड मुक्ती मोर्चा (झामुमो) आणि इंडी आघाडीला...