Day: July 12, 2024

भोकरदन येथील उपजिल्हा रुग्णालयाचे काम त्वरीत पुर्ण करा. —बोरसे गुरुजी

भोकरदन : रुग्णालयाला जागा अतिशय कमी आहे.रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते त्या सर्व अडचणीवर मुद्देसूद निवेदन देण्यात ...

Read more

सर्वसामान्य नागरिकांची अडवणूक न करता त्यांच्या कामाला गती द्या खा.डॉ. कल्याण काळे*

भोकरदन येथे आढावा बैठकीत खासदार डॉ.काळे यांच्या अधिकाऱ्यांना सूचना भोकरदन : नगर परिषद मंगल कार्यालय भोकरदन येथे जालना जिल्ह्याचे नवनिर्वाचित ...

Read more

*महसुल कर्मचाऱ्यांचे राज्यव्यापी आंदोलन, दि. १५ पासून बेमुदत संप.*

भोकरदन : महाराष्ट्र राज्य महसुली कर्मचारी संघटनांच्या विविध मागण्यांसंदर्भात शासन स्तरावर कोणतीही सकारात्मक कारवाई होत नसल्याने महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा ...

Read more

शेतकऱ्यांची व्यथा पोटतीडकीने मांडणारे आ.राजेश पवार ठरले पहिले लोकप्रतिनिधी* :- सुधाकर देशमुख धानोरकर

*शेतकऱ्यांची व्यथा पोटतीडकीने मांडणारे आ.राजेश पवार ठरले पहिले लोकप्रतिनिधी* :- सुधाकर देशमुख धानोरकर उमरी ( प्रतिनिधी ) नायगाव मतदार संघाचे ...

Read more

लोकस्वराज आंदोलन यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक हदगाव येथे रास्ता रोको आंदोलन

लोकस्वराज आंदोलन यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक हदगाव येथे रास्ता रोको आंदोलन निवघा बा ........... प्रतिनिधी जिल्हाधिकारी नांदेड येथे ...

Read more

*बारड येथे लोकस्वराज्य आंदोलनाचे रास्तारोको आंदोलन*

मुदखेड ता प्र नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर लोकस्वराज्य आंदोलनांचे संस्थापक अध्यक्ष प्रा.रामचंद्रजी भरांडे सर यांनी गेल्या दहा दिवसांपासून समाजाच्या ...

Read more

आजारी असतानाही आ.शहाजीबापू पाटील विधानपरिषदेच्या मतदानासाठी विधीमंडळात दाखल

आजारी असतानाही आ.शहाजीबापू पाटील विधानपरिषदेच्या मतदानासाठी विधीमंडळात दाखल सांगोला (तालुका प्रतिनिधी): विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात उतरले असल्याने ...

Read more

वाशी तालुक्यातील शेतकरी पी.एम.किसान योजनेपासून वंचित!

बळीराम जगताप वाशी धाराशिव ९४२१३५२७३८ वाशी तालुक्यातील शेतकरी पी.एम.किसान योजनेपासून वंचित! पी.एम.किसान योजना हप्ता चौकशीसाठी कृषी खात्यात बोर्ड लावून शेतकऱ्यांना ...

Read more

दगडाने डोके ठेचून तरुणाचा खून

दगडाने डोके ठेचून तरुणाचा खून संजय निकम वाळूज महानगर ( त.भा.): डोक्यात दगड मारून तरुणाचा खून केल्याची घटना वडगाव परिसरात ...

Read more

केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टातून अंतरिम जामीन मंजूर

सीबीआय अटकेत असल्याने सुटकेबाबत 18 रोजी निर्णय नवी दिल्ली, 12 जुलै (हिं.स.) : दिल्ली अबकारी घोटाळा प्रकरणी अटकेत असलेले मुख्यमंत्री ...

Read more
Page 1 of 2 1 2

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...