मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरु केले होते.त्यांच्या आंदोलनास पाठिंबा म्हणुन येरमाळा परिसरातील मराठा समाजाच्या वतीने तलाठी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्यात आला मोर्चा संदर्भात मराठा कार्यकर्त्यांनी दोन दिवसांपूर्वी निवेदन दिले होते.
तभा वृत्तसेवा येरमाळा (सुधीर लोमटे )- मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरु केले होते.त्यांच्या आंदोलनास पाठिंबा म्हणुन ...
Read more




























