Thursday, September 17, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

केंद्रीय अर्थसंकल्पाचा शरद पवार गटाने फोडला भोपळा

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 24, 2024
in top news
0
केंद्रीय अर्थसंकल्पाचा शरद पवार गटाने फोडला भोपळा
0
SHARES
46
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

केंद्रीय अर्थसंकल्पाचा शरद पवार गटाने फोडला भोपळा

महाराष्ट्र राज्याला डावलल्याचा व्यक्त केला रोष

त.भा.वृत्तसेवा

सोलापूर दि २४ जुलै – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्र सरकारचा तिसरा अर्थसंकल्प सादर केला. सदरच्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्र राज्याला भरीव असा निधी उपलब्ध केला नाही. झोपते माप बिहार राज्याला देण्यात आले. याचा निषेध करण्यासाठी शरद पवार गटाच्यावतीने चार हुतात्मा चौक या ठिकाणी निषेध आंदोलन करण्यात आले.
केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पाचा यावेळी जोरदार निषेध करून भोपळा फोडून निदर्शने करण्यात आली. यावेळी केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्याला केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये दुय्यम स्थान दिले असून म्हणावा तसा ठोस निधी उपलब्ध करून दिला नाही.

बिहार आणि आंध्र प्रदेश या दोन्ही राज्याला अर्थसंकल्पामध्ये झुकते माप देऊन महाराष्ट्र राज्याला डावलले. असा आरोप यावेळी करून केंद्रीय अर्थसंकल्पाचा फुगीर भोपळा फोडण्यात आला. यावेळी शहराध्यक्ष सुधीर खरटमल , प्रवक्ते यु एन बेरिया , माजी महापौर जनार्दन कारमपुरी , प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद गायकवाड , जेष्ठ नेते महेश गादेकर , दिनेश शिंदे , युवक प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर , चंद्रकांत पवार , सरफराज शेख , महिला अध्यक्षा सुनीता रोटे , युवती अध्यक्ष प्रतीक्षा चव्हाण , अजित बनसोडे, सरफराज शेख, निशांत साळवे, अजित पात्रे, मुसा आत्तार, दिवाकर संपन्न, वंदना भिसे, सिया मुलानी, प्रतीक्षा चव्हाण, मनीषा माने, अक्षय जाधव, लक्ष्मण भोसले, जावेद खरेदी, अमित मोतीवार, सोपान खांडेकर, श्रीकांत शेरखाने, शक्ती कटकधोड, सुनील इंगळे, रियाज मोमीन, वि डी गायकवाड, फयात सय्यद, लता फुटाणे आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे पदाधिकारी सदस्य आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

महाराष्ट्र रोष महाराष्ट्र रोष महाराष्ट्राला भोपळा आणि मित्र पक्षांना सापळा, अर्थसंकल्पामध्ये एकच उद्देश बिहार आणि आंध्र प्रदेश , मिलीजुली सरकारचा खुर्ची वाचवण्यासाठी मिलाजुला बजेट अशा विविध घोषणांनी सारा परिसर दणाणून सोडला.

महाराष्ट्र राज्याने केंद्राला सर्वाधिक कर स्वरूपात पैसे उपलब्ध करून दिले. परंतु त्याच महाराष्ट्र राज्याला दुय्यम वागणूक दिली जाते. शेतकऱ्यांना सवलत देणे गरजेचे असताना दिले गेले नाही. रेल्वेचे अनेक प्रकल्प महाराष्ट्रातून हलवले गेले. युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला नाही. राज्यातील तिघाडी सरकारला निधीचा गाजर दाखवला गेला परंतु ठोस निधी आणि प्रकल्प उपलब्ध करून दिला गेला नाही त्यामुळे या अर्थसंकल्पाचा जाहीर निषेध व्यक्त करत आहे.

– सुधीर खरटमल, शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट

महाराष्ट्रात महाविकास आघाडीने लोकसभेत सर्वाधिक खासदार निवडून आणले. त्यामुळे महाराष्ट्राला केंद्राने दुय्यम स्थान दिले.

वास्तविक पाहता विदर्भामध्ये हे ठोस निधीची गरज असताना त्या ठिकाणी निधी दिला गेला नाही. शेतकऱ्यांसाठी विविध खते बियाणे आणि औषधे यावर लावलेल्या जीएसटी कर काढणे गरजेचे होते परंतु तसे झाले नाही. युवकांना रोजगार उपलब्ध करून देणार असे सांगितले परंतु बजेटमध्ये कोणतीही तरतूद केली गेली नाही. गरजू नागरिकांना आर्थिक तरतुदीची सवलतीची गरज होती परंतु सवलत दिली गेली नाही त्यामुळे या अर्थसंकल्पाचा आणि केंद्र सरकारचा जाहीर निषेध.

– ऍड यू.एन. बेरीया , प्रवक्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट

Post Views: 42
Previous Post

खानापुर जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेह संमेलनाच्या बक्षिसातून उभारलेल्या कमानीचे लोकार्पण

Next Post

सुहास राठोड मित्र मंडळाच्या वतीने शालेय साहित्य व छत्रीचे वाटप

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
सुहास राठोड मित्र मंडळाच्या वतीने शालेय साहित्य व छत्रीचे वाटप

सुहास राठोड मित्र मंडळाच्या वतीने शालेय साहित्य व छत्रीचे वाटप

ताज्या बातम्या

वालचंद महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेतून वृक्षारोपणाचा संदेश 

वालचंद महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेतून वृक्षारोपणाचा संदेश 

September 17, 2026
आधुनिकतेचे पंख लेवून, मराठी शाळा घेते भरारी!

आधुनिकतेचे पंख लेवून, मराठी शाळा घेते भरारी!

September 17, 2026

रेल्वे विभागाच्या ब्लॉकमुळे गाड्यांवर होणारा परिणाम

September 17, 2026
प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत धोकादायक

प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत धोकादायक

September 17, 2026
महिला सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणा २४ तास सतर्क

महिला सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणा २४ तास सतर्क

September 17, 2026
पं. जयतीर्थ मेऊंडी यांच्या शास्त्रीय संगीत आणि अभंगगायनाने रसिक मंत्रमुग्ध

पं. जयतीर्थ मेऊंडी यांच्या शास्त्रीय संगीत आणि अभंगगायनाने रसिक मंत्रमुग्ध

September 17, 2026

दरमहा ५ तारखेपूर्वी वेतन द्या, ७ व्या वेतन आयोगानुसार अर्जित रजेच्या रोखीकरणाचे परिपत्रक काढा

September 17, 2026
बाप रे! तेजस विमान, अर्जुन रणगाड्याची सोलापुरात निर्मिती 

बाप रे! तेजस विमान, अर्जुन रणगाड्याची सोलापुरात निर्मिती 

September 17, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1224221

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!