Month: July 2024

उमरी सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक श्रीराम सवई यांचा सेवापुर्ती सोहळा .

उमरी ( प्रतिनिधी ) उमरी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक श्रीराम पांडूरंग सवई हे 3० जुन २०२४ रोजी सेवानिवृत झाल्याने ...

Read more

भोकरदन येथे मंदिराचे कलशारोहण व पंचकुंडात्मक महायज्ञाची पूर्णाहुती.

.भोकरदन युवराज पगारे, भोकरदन येथील पेशवे नगरात नव्याने बांधण्यात आलेल्या भव्य मंदिरामध्ये वेदमंत्रांच्या जयघोषात मंगल वाद्यामध्ये श्री सिद्धिविनायक गणपती, नर्मदेश्वर ...

Read more

घनसावंगीचा आमदार निष्क्रिय : सत्तेसाठी जनतेची दिशाभूल केली

घनसावंगीचा आमदार निष्क्रिय : सत्तेसाठी जनतेची दिशाभूल केली : घनसावंगी विधानसभा लढणार अन् जिंकणारच – सतीश घाटगे तभा वृत्तसेवा अंबड ...

Read more

भविष्यात एआय कौशल्यांना सर्वाधिक मागणी असेल – इंडीड

मुंबई, ६ जुलै (हिं.स.) : जागतिक नियुक्ती प्लॅटफॉर्म इंडीडने भारतातील एआय नोकऱ्यांसाठी सर्वाधिक मागणी असलेल्या कौशल्यांचा डेटा जारी केला आहे. ...

Read more

“विषारी दारू पिणारे स्वातंत्र्यसैनिक नव्हेत…!”

तामिळनाडू सरकारने नुकसानभरपाई देऊ नये मद्रास उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल चेन्नई, 06 जुलै (हिं.स.) : विषारी दारू पिणारे स्वातंत्र्यसैनिक ...

Read more

लाडकी बहीण योजनेसाठी ‘नारी शक्ती दूत ॲप’ डाउनलोड करा !

नांदेड, 6 जुलै (हिं.स.) : राज्य शासनाने “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजनेसाठी ऑनलाईन अर्ज आवश्यक केला आहे. त्यासाठी कोणताही ॲनरॉईड मोबाईलवर ...

Read more

गडचिरोली – धोडराज नजीक आय ई डी स्फोटात दोन जवान जखमी

गडचिरोली, 6 जुलै, (हिंस)नक्षल विरोधी अभियान राबवून धोडराज येथून अभियानावरून परत येत असलेल्या सी-60 जवानांवर माओवाद्यांनी आय. ई डी स्फोटाचा ...

Read more

महाराष्ट्र ठरले सर्वोत्कृष्ट कृषी राज्य; १५ व्या कृषी नेतृत्व समितीचा पुरस्कार जाहीर

मुंबई, ६ जुलै, (हिं.स) १५ व्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीचा २०२४ चा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार महाराष्ट्राला जाहीर झाला आहे. ...

Read more

जालना येथे पी.पी.आय.डी.पक्षाची बैठकीचे आयोजन

भोकरदन : सर्व जनतेस व कार्यकर्त्यांना कळविण्यात येते की, दिनांक 7/7/2024 रोजी रविवारला दुपारी चार वाजता शासकीय विश्रामगृह अंबड चौफुली ...

Read more

महिलांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यावा- मोहन अग्रवाल

महीला सशक्तिकरण महाराष्ट्र शासनाचे धोरण- मोहन अग्रवाल महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनेचा लाभ नागरिकांनी घ्यावा मोहन अग्रवाल परतुर /(प्रतिनिधी) मुख्यमंत्री लाडकी ...

Read more
Page 51 of 60 1 50 51 52 60

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन

मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...

‘लाईफ लाईन’ येणार २ ऑगस्टला

‘लाईफ लाईन’ येणार २ ऑगस्टला

मुंबई, 26 जून (हिं.स.) विधात्याने तळहातावर रेखाटलेली आयुष्यरेखा आपण वाढवू शकतो का? या प्रश्नाचे उत्तर देणारा 'लाईफ लाईन' चित्रपट येत्या...

गेल्या दशकातील टॉप 100 सर्वाधिक बघितल्या गेलेल्या भारतीय कलाकारांची घोषणा

गेल्या दशकातील टॉप 100 सर्वाधिक बघितल्या गेलेल्या भारतीय कलाकारांची घोषणा

मुंबई, 23 जून (हिं.स.) : IMDb (www.imdb.com) ह्या मूव्हीज, टीव्ही आणि सेलिब्रिटीजवरील माहितीच्या जगातील सर्वांत प्रसिद्ध व विश्वसनीय स्रोताने आज...

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका ‘ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत’

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका ‘ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत’

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका 'ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत' मुंबई, 21 जून (हिं.स.) : ‘बडे अच्छे लगते...

इंडियाज बेस्ट डान्सरच्या चौथ्या सीझनमध्ये परीक्षकांच्या पॅनलवर दिसणार करिश्मा कपूर

इंडियाज बेस्ट डान्सरच्या चौथ्या सीझनमध्ये परीक्षकांच्या पॅनलवर दिसणार करिश्मा कपूर

मुंबई, 21 जून (हिं.स.) : रियालिटी टीव्हीच्या अपेक्षा उंचावत सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनचा स्वतःचा फॉरमॅट असलेला शो इंडियाज बेस्ट डान्सर आपला...

मराठी आणि दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीची एकमेकांशी तुलना करणं : सिद्धार्थ जाधव

मराठी आणि दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीची एकमेकांशी तुलना करणं : सिद्धार्थ जाधव

अनेकदा एखादा मराठीसह इतर प्रादेशिक भाषेतील चित्रपट गाजल्यानंतर त्याची तुलना हिंदी सिनेइंडस्ट्रीसोबत होते. अनेकदा मराठी सिनेइंडस्ट्रीमधील उणीवा अथवा जमेची बाजू...

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक समोर

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक समोर

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक  समोर आलाय. हा चित्रपट मराठी नाही तर दक्षिणेतील चित्रपट...

राजकीय

ठाण्यात शिवसेनेने काढली पवित्र संविधानाची दिंडी

ठाण्यात शिवसेनेने काढली पवित्र संविधानाची दिंडी

ठाणे, 26 जानेवारी (हिं.स.)। एकवेळ मरण पत्कारू पण संविधान बदलू देणार नाही असा नारा देत ठाण्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)...

बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांना उपमुख्यमंत्री पद द्या : बंजारा समाजाची मागणी

बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांना उपमुख्यमंत्री पद द्या : बंजारा समाजाची मागणी

देगलूर / प्रतिनिधी महाराष्ट्रातील समस्त बंजारा समाजाचे नेते तसेच दिग्रस विधानसभा मतदार संघाचे विध्यमान आमदार संजय राठोड यांना राज्याचे उपमुख्यमंत्री...

झारखंड : झामुमो आणि इंडी आघाडीला बहुमत 

झारखंड : झामुमो आणि इंडी आघाडीला बहुमत 

रांची, 23 नोव्हेंबर (हिं.स.) : झारखंड विधानसभा निवडणुकीच्या आज, शनिवारी जाहीर झालेल्या निकालात झारखंड मुक्ती मोर्चा (झामुमो) आणि इंडी आघाडीला...