Month: August 2024

पत्रकारासाठी पंचसूत्री कार्यक्रम घेऊन व्हाॅईस ऑफ मीडिया संघटनेची वाटचाल- विजय चोरडिया

कंधार प्रतिनिधी - ग्रामीण भागातील पत्रकार सक्षम झाला पाहिजे पत्रकार हे आपल्या हक्कापासून वंचित राहू नये यासाठी पंचसूत्री घटकाचा कार्यक्रम ...

Read more

संत शिरोमणी सावता महाराज यांची पुण्यतिथी साजरी

संत शिरोमणी सावता महाराज यांची पुण्यतिथी साजरी मंठा शहरातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात संत शिरोमणी श्री सावता महाराज यांची पुण्यतिथी विविध ...

Read more

लाडकी बहीण योजना परांडा विधानसभा समिती सदस्य पदी वाशी येथील सुरेश बाप्पा कवडे यांची निवड!

बळीराम जगताप वाशी धाराशिव ९४२१३५२७३८ लाडकी बहीण योजना परांडा विधानसभा समिती सदस्य पदी वाशी येथील सुरेश बाप्पा कवडे यांची निवड! ...

Read more

शिवसेना पश्चिम मतदार संघाच्या उपतालुकाप्रमुखपदी विशाल खंडागळे

वाळूज महानगर ( तरुण भारत प्रतिनिधी ) बजाजनगर येथील शिवसेना ( उबाठा) गटाचे विशाल खंडागळे यांच्या कार्याची दखल घेत त्यांची ...

Read more

मविआमध्ये शिवसेना आणि शरद पवार गटामध्ये शीतयुद्ध सुरू

नाशिक , 4 ऑगस्ट (हिं.स.) - महाविकास आघाडीच्या शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या दोघांमध्ये मोठ्या ...

Read more

दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर भीषण अपघात; चौघांचा जागीच मृत्यू !

जयपूर, ४ऑगस्ट (हिं.स.) : राजस्थानमधील सवाई माधोपूरमध्ये एक भीषण रस्ते अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर एका ...

Read more

तालुका गुरू गौरव पुरस्कार वितरित करा राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

*तालुका गुरू गौरव पुरस्कार वितरित करा राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी* मुदखेड ता प्र मुदखेड तालुक्यातील पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात ...

Read more

आदर्श कॉलनीतील विविध समस्या सोडवा नागरिकांची मागणी

*आदर्श कॉलनीतील विविध समस्या सोडवा नागरिकांची मागणी* परतुर/( प्रतिनिधी) शहरातील आदर्श कॉलनी परिसरातील नागरिकांनी विविध मागण्या सोडवण्यासाठी निवेदन जिल्हाप्रमुख मोहन ...

Read more

कृषी दुतांकडून शेतातील मित्र किड्यांची माहिती

*कृषी दुतांकडून शेतातील मित्र किड्यांची माहिती* जाफराबाद/ प्रतिनिधी ग्रामीण जागरूकता कार्यानुभव उपक्रमाअंतर्गत धनेश्र्वरी कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पाटोदा येथे शेतकऱ्यांना शेतात ...

Read more
Page 24 of 32 1 23 24 25 32

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

स्वच्छतेच्या जनजागृतीतून ‘अवकारीका’ चित्रपटाचा ट्रेलर अनोख्या पद्धतीने प्रदर्शित; रवींद्र नाट्यमंदिरात रंगला पथनाट्याचा बहारदार सोहळा!

स्वच्छतेच्या जनजागृतीतून ‘अवकारीका’ चित्रपटाचा ट्रेलर अनोख्या पद्धतीने प्रदर्शित; रवींद्र नाट्यमंदिरात रंगला पथनाट्याचा बहारदार सोहळा!

तभा फ्लॅश न्यूज/छत्रपती संभाजीनगर :  स्वच्छतेची सामाजिक गरज, कचऱ्यातून उद्‍भवणाऱ्या आरोग्यविषयक असंख्य समस्या व त्या जाणीवेची आणि त्यावरील उपायांची प्रभावी...

राजकीय

सोलापुरात भाजपमध्ये अंतर्गत वादळ ! ऐन दिवाळीत गटबाजीमुळे ‘कमळा’त कलहाची ठिणगी

सोलापूर - सोलापुरातील भाजपमध्ये सध्या “भाजप विरुद्ध भाजप” अशी स्थिती निर्माण झाली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पक्षात इतर पक्षातील माजी उपमहापौर...

मोहोळ तालुक्यात फक्त दोनच पक्ष, एक अनगरकर समर्थक आणि विरोधक

मोहोळ -  तालुक्यात फक्त दोनच पक्ष आहेत एक अनगरकर समर्थक आणिअनगरकर विरोधक,जे लोक मॅनेज झालेले आहेत त्यांना ओळखून या  लोकांना...

श्वेता दुरुगकर यांचा शिवसेनेत प्रवेश, स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये पक्षाची ताकद वाढणार

धाराशिव - धडाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस युवती जिल्हाअध्यक्ष सौ.श्वेता सागर दुरुगकर यांनी शिवसेनेत (उध्दव बाळासाहेब ठाकरे) जाहिर प्रवेश केला आहे. खासदार ओमप्रकाश...

प्रस्थापितांच्या षडयंत्राला फसू नका, आपना टाईम आयेगा !

सोलापूर : महाराष्ट्र राज्यात प्रमुख पाच पक्ष हे  वाटाघाटी करून सत्तेत राहतात. या षडयंत्राला कोणीही फसू नये. आपण लढणार आहोत. आपना...