Day: August 14, 2024

सिडको क्षेत्रीय कार्यालय येथे स्वातंत्र्य सैनिक व शहीद जवानांच्या परिवारातील सदस्याचा सत्कार

नवीन नांदेड प्रतिनिधी स्वातंत्रयाच्या अमृत मोहत्सावाच्या अनुषंगाने सिडको क्षेत्रीय कार्यालय यांच्या वतीने आजी माजी कार्यरत स्वातंत्र्य सैनिक व बलीदान दिलेल्या ...

Read more

अवैध धंदे बंद न केल्यास पँथर्स रिपब्लिकन पार्टीचा आंदोलनाचा इशारा

वाळूज महानगर (प्रतिनिधी) शहर व एमआयडीसी वाळूज, एमआयडीसी शेंद्रा भागातील अवैध धंदे बंद करण्यासाठी ठोस कारवाई करण्याची मागणी पँथर्स रिपब्लिकन ...

Read more

आगामी भोकरदन विधानसभेत महाविकास आघाडीचाच आमदार निवडून येईल-रमेश चेन्निथला प्रभारी प्रदेश काँग्रेस

भोकरदन : भोकरदन येथील अखिल भारतीय कॉंग्रेस पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी कॉंग्रेस कार्यकर्ता मेळाव्यातील अध्यक्ष भाषणात अ भा कॉंग्रेस ...

Read more

आमदार संतोष पाटील दानवे यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या भोकरदन विधानसभा क्षेत्र स्तरीय समितीची बैठक संपन्न !

भोकरदन : मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या भोकरदन विधानसभा क्षेत्रस्तरीय समितीची पहिली बैठक समितीचे नवनियुक्त अध्यक्ष आमदार संतोष पाटील दानवे यांच्या ...

Read more

समाजाच्या समस्या शासनासमोर मांडणाऱ्या पत्रकारांना न्याय मिळवून देण्यासाठीच पत्रकार संवाद यात्रा. :- प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे

तभा वृत्तसेवा येरमाळा - ग्रामीण भागातील माध्यम व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने दीक्षाभूमी ते मंत्रालय अशी ...

Read more

[] हदगाव नगरपरिषदेच्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त तिरंगा रॅलीचे उत्साहात आयोजन []

हदगाव तालुका प्रतिनिधी:- देशाप्रती नागरिकांच्या हृदयात देश भावना जागृत व्हावी तसेच राष्ट्रीय ध्वजाबद्दल मोठ्या प्रमाणात जागरूकता निर्माण व्हावी यासाठी केंद्र ...

Read more

नारायणा प्रशासकीय सेवा महाविद्यालयच्या वतीने राष्ट्रीय महापुरुषांचे पुतळे परिसरात स्वच्छता मोहीम.

लोहा.. कविकुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालय, रामटेक संलग्नित नारायणा प्रशासकीय सेवा महाविद्यालय लोह्याच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेव योजना अंतर्गत श्रमदानाने राष्ट्रपुरुष,स्वातंत्र्य सैनिक ...

Read more

उमरी नगरपरिषदेच्या मॅरेथॉन स्पर्धेत प्रथम माधव मैनतकर व्दितीय शंकर इंगोले तर तृतीय सुर्यकांत गोबलवाड यांनी मान पटकविले

उमरी ( प्रतिनिधी ) उमरी नगर परिषदेच्या वतिने भारतीय स्वातंत्र्य दिना निमित्त व हर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत  भव्य तिरंगा ...

Read more

विशाल पवार यांची काँग्रेस कमिटीच्या तालुका प्रवक्ता पदी निवड

देगलूर /प्रतिनीधी तालुक्यातील प्रतिभावंत, अभ्यासू , खंबीर वक्तव्य असा चेहरा म्हणून ओळख असलेल्या व सामजिक कार्यरत अग्रेसर असलेल्या विशाल पवार ...

Read more

बांग्लादेशातील हिंदू समाजावरिल हल्ले थांबविण्याची मागणी

भोकर(प्रतिनिधी)बांग्ला देशातील हिंदु समाजावर होत असलेला अत्याचार व मंदिरावरील हल्ले त्वरित थांबवण्यासाठी भारत सरकारने कठोर पावले उचलून अल्पसंख्याक हिंदू ना ...

Read more
Page 1 of 2 1 2

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!