महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी मल्टीमीडिया प्रचाराचा उपयोग जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे यांचे प्रतिपादन
धाराशिव : ग्रामीण भागातील महिलांना पापड, कुरडई,लोणच्यांसारखी पारंपरिक उत्पादने सहज उपलब्ध असतात, मात्र त्यांना योग्य बाजारपेठ मिळणे गरजेचे आहे.सध्या स्मार्टफोन ...
Read more