Day: July 15, 2025

Maharashtra Assembly : सोलापूर कचरामुक्त कधी होणार? आमदार विजयकुमार देशमुखांनी केला विधानसभेत थेट सवाल!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई : घनकचरा व्यवस्थापनासाठी स्वच्छ भारत योजनेअंतर्गत  सरकारकडून मोठा निधी सोलापूर महापालिकेला मिळतो, तरीदेखील शहरात कचऱ्याचे साम्राज्य कायम ...

Read more

सोलापुरात मराठा समाजाच्या बैठकीत तुफान गोंधळ अन हाणामारी!

तभा फ्लॅश न्यूज/सोलापूर : अक्कलकोटमधील प्रवीण गायकवाड हल्ल्याच्या निषेधार्थ सोलापुरात आयोजित करण्यात आलेली मराठा समाजाची बैठक गदारोळ, वादावादी आणि हाणामारीत ...

Read more

Praveen Gaikwad attack : दीपक काटेला दोन दिवसांची पोलीस कोठडी; अक्कलकोट न्यायालयाचा आदेश

तभा फ्लॅश न्यूज/सोलापूर : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड (Praveen Gaikwad attack )  यांच्यावर अक्कलकोटमध्ये झालेल्या हल्ल्याप्रकरणी मुख्य आरोपी दीपक ...

Read more

बळीराजाची पुन्हा एकदा परीक्षा; पावसाने दांडी मारल्याने खरीप हंगाम संकटात

तभा फ्लॅश न्यूज  : “शेती करणे म्हणजे जुगार खेळणे”  ही म्हण पुन्हा एकदा खरी ठरताना दिसून येत आहे. यंदाच्या खरीप ...

Read more

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उदंचन जलविद्युत प्रकल्पांसाठी सामंजस्य ४ करार

तभा फ्लॅश न्यूज / मुंबई : महाराष्ट्राच्या उदंचन जलविद्युत प्रकल्प (पंप स्टोरेज) क्षेत्राला नवे बळ देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief ...

Read more

Legislative Assembly : आमदार समाधान आवताडे यांच्या मागणीनंतर छावणी मालकांच्या बिलांना गती

तभा फ्लॅश न्यूज/मंगळवेढा : आमदार समाधान आवताडे यांनी प्रश्न उपस्थित करून सभागृहाचे (Legislative Assembly) लक्ष वेधले. त्यांनी मंगळवेढा तालुक्यात चालवण्यात ...

Read more

ग्रामीण रस्त्यांची दयनीय अवस्था, तातडीने रस्ते दुरुस्त करा, अन्यथा जनांदोलन करू : ९ गावच्या सरपंचांनी दिला इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/माहूर : माहूर तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना स्वातंत्र्याचे तब्बल ७८ वर्षे पूर्ण होत आले असतानाही रस्त्यासाठी संघर्ष करावा ...

Read more

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सोलापूरात सिनगारे कुटुंबीयांना सांत्वनपर भेट

तभा फ्लॅश न्यूज/सोलापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज सोलापूर जिल्ह्यातील कुमठे येथे जाऊन कै. संभाजी दत्तात्रय ...

Read more

Tesla : टेस्लाची मुंबईत दमदार एन्ट्री; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई : अमेरिकेतील नामांकित इलेक्ट्रिक कार निर्माता टेस्ला (Tesla) ने भारतातील आपल्या प्रवासाची दमदार सुरुवात केली असून, मुंबईमध्ये ...

Read more

Shilpa Shetty : व्हायरल स्टार्सची सुपरस्टारकडे झेप! सुपर डान्सर मंचाची मोठी संधी

छत्रपती संभाजी नगर : सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘सुपर डान्सर’ या त्यांनीच विकसित केलेल्या डान्स रियालिटी शो चे चार वर्षांच्या विश्रांतीनंतर ...

Read more
Page 1 of 2 1 2

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

स्वच्छतेच्या जनजागृतीतून ‘अवकारीका’ चित्रपटाचा ट्रेलर अनोख्या पद्धतीने प्रदर्शित; रवींद्र नाट्यमंदिरात रंगला पथनाट्याचा बहारदार सोहळा!

स्वच्छतेच्या जनजागृतीतून ‘अवकारीका’ चित्रपटाचा ट्रेलर अनोख्या पद्धतीने प्रदर्शित; रवींद्र नाट्यमंदिरात रंगला पथनाट्याचा बहारदार सोहळा!

तभा फ्लॅश न्यूज/छत्रपती संभाजीनगर :  स्वच्छतेची सामाजिक गरज, कचऱ्यातून उद्‍भवणाऱ्या आरोग्यविषयक असंख्य समस्या व त्या जाणीवेची आणि त्यावरील उपायांची प्रभावी...

राजकीय

छत्रपती संभाजीनगर शहर पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून शाश्वत पाणीपुरवठा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

छत्रपती संभाजीनगर शहर पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून शाश्वत पाणीपुरवठा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

तभा फ्लॅश न्यूज/छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहर पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून पुढील 25-30 वर्षे शहराच्या अपेक्षित लोकसंख्येला शुद्ध व सातत्यपूर्ण...

ग्रा.पं.च्या बोगस ठरावाविरोधात ग्रामस्थ आक्रमक; चौकशीची मागणी

ग्रा.पं.च्या बोगस ठरावाविरोधात ग्रामस्थ आक्रमक; चौकशीची मागणी

तभा फ्लॅश न्यूज/भोकरदन :  सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामसेविकांनी संगनमत करून बोगस खोटा ठराव अंधारात लिहून जनतेची दिशाभूल करून फसवणूक केल्याने...

शेतकऱ्यावरील दुर्दैवी घटनानंतर ही भाजपच्यावतीने दहीहंडी उत्साहात! 

शेतकऱ्यावरील दुर्दैवी घटनानंतर ही भाजपच्यावतीने दहीहंडी उत्साहात! 

तभा फ्लॅश न्यूज/नवीन नांदेड : महाराष्ट्र राज्य सह नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यावर दुर्दैवी दुःखाच्या घटना घडल्या यामध्ये जीवित व आर्थिकहानी...