Day: July 25, 2025

महसूल कर्मचाऱ्यांची हजेरी आता ‘फेस ॲप-जिओ फेन्सिंग’ने; दांडी मारणे होणार कठीण

तभा फ्लॅश न्यूज/ नागपूर : महसूल विभागातील कर्मचाऱ्यांची गैरहजेरी व कामचुकारपणा थोपवण्यासाठी आता तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. ‘फेस ॲप-जिओ ...

Read more

नोटा मोजून मशीन गरम, कर्मचारी थकले, भ्रष्ट वन अधिकाऱ्याच्या घरातून उघड झालं 1.44 कोटींचं रोख घबाड!

तभा फ्लॅश न्यूज/जयपूर : रेड सिनेमाची आठवण करून देणारी थरारक घटना ओडिशात उघडकीस आली आहे. राज्यातील जयपूर वनक्षेत्राचे उपवनसंरक्षक (Deputy ...

Read more

देवणी नगराध्यक्षांविरोधातील अविश्वास ठराव नाट्यमय घडामोडींनंतर बारगळला; दगडफेकीत महिला नगरसेवक जखमी

तभा फ्लॅश न्यूज/ रियाज मोमिन : देवणी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा किर्तीताई घोरपडे यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव नाट्यमय घडामोडींनंतर शुक्रवारी ...

Read more

कर्जमाफी, रोजगार व प्रलंबित मागण्यांसाठी नरसीत ‘प्रहार’चा चक्का जाम आंदोलन

तभा फ्लॅश न्यूज/नायगांव : राज्यातील शेतकरी, विधवा महिला, दिव्यांग व्यक्ती तसेच सुशिक्षित बेरोजगारांचे दीर्घकाळापासून प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत, या मागण्यांसाठी ...

Read more

महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री कोकाटे यांची तात्काळ मंत्री पदावरुण हाकालपट्टी करा!

तभा फ्लॅश न्यूज/विकास वाघ : महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी कृषीमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यापासून शेतकऱ्याविषयी अनेकवेळा वादग्रस्त विधान केलेली ...

Read more

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी अंबादास बिंगी यांच्याकडून ५५ हजार ५५५ रुपयांचा धनादेश सुपूर्त! 

तभा फ्लॅश न्यूज/सोलापूर : मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय कक्षासाठी सोलापूरचे सामाजिक कार्यकर्ते अंबादास व्यंकय्या बिंगी यांनी ५५ हजार ...

Read more

अवैध प्रवासी वाहतुकीवर प्रादेशिक परिवहन विभागाची कारवाई; १९७ बसेसवर कारवाई करत १६.५७ लाखांचा दंड वसूल

तभा फ्लॅश न्यूज/अहिल्यानगर : अवैधरीत्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने २३ व २४ जुलै दरम्यान विशेष ...

Read more

पाण्याची मोटर रिवायंडींग करणाऱ्यांकडून शेतकरी, नागरिकांची बेफाम लूट; दरांवर कोणताही नियंत्रण नाही?

तभा फ्लॅश न्यूज/हदगाव : हदगाव शहरातील पाण्याची मोटर रिवायडींग, बोअर दुरुस्ती करणाऱ्या दुकानदारांकडून शेतकरी बांधव व सामान्य नागरिकांची बेफाम लूट ...

Read more

दीर्घकाळ प्रलंबित मालवाडा घाटातील रस्त्याच्या कामाला सुरुवात! 

तभा फ्लॅश न्यूज/किनवट : किनवट-माहूर विधानसभा मतदारसंघातील दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या मालवाडा घाट रस्त्याच्या कामाला अखेर सुरुवात झाली असून, हे श्रेय ...

Read more

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या संवाद बैठकीस नांदेडचे विश्वनाथ जटाळे यांना निमंत्रित

तभा फ्लॅश न्यूज/नवीन नांदेड : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्रातील आदिवासी समाजासह विविध मागास समाजाच्या संदर्भात संवाद बैठकीचे आयोजन राष्ट्रपती ...

Read more
Page 1 of 2 1 2

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!