Day: July 23, 2025

येरमाळा पॉईंट बनतोय ‘रेडझोन’; प्रवाशांसाठी धोक्याचा झोन, पोलिसांपुढे मोठं आव्हान!

तभा फ्लॅश न्यूज/कळंब : सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील येरमाळा पॉईंट प्रवाशांसाठी धोक्याचा केंद्रबिंदू ठरू लागला आहे. गेल्या काही आठवड्यांपासून याठिकाणी वाहने ...

Read more

अवैध रेती चालकाचा एक हात मोबाईला तर दुसरा हात स्टेअरिंगला तुफान वेगाने विना नंबर वाहानातून मुरुम व रेतीची वाहतूक

तभा फ्लॅश न्यूज/लोहा :  गोदावरी काठाच्या गावातून हजारो ब्रास अवैध वाळू उपसा केला जातो. ग्रामीण रुग्णालय व आय.टी.आय परिसरातुन दरोरोज ...

Read more

दिव्यांग बांधवांच्या मानधनात वाढ मुदखेड शहरात जल्लोष

तभा फ्लॅश न्यूज/मुदखेड : मुदखेड शहरातील दिव्यांग बांधवांचे मानधन वाढ झाल्याबद्दल प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने जल्लोष साजरा. दिव्यांग बांधवांच्या ...

Read more

 शाळकरी विद्यार्थीनी केले स्वतंत्र बससाठी आंदोलन!

तभा फ्लॅश न्यूज/ हदगाव :  हदगाव तालुक्यातील शाळकरी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेत, कॉलेज व इतर शैक्षणिक संस्थेत जाण्याकरिता स्वतंत्र बसची मागणी ...

Read more

हनुमान मंदिरातील दानपेटीवर चोरट्याचा डल्ला, पोलीस ठाण्यासमोरच झाली चोरी!

तभा फ्लॅश न्यूज/सोनखेड : सोनखेड गावातील मध्यवर्ती बाजार मैदानात, अगदी पोलीस ठाण्याच्या समोर असलेल्या दक्षिणमुखी हनुमान मंदिरातील दानपेटीवर सोमवारी मध्यरात्री ...

Read more

कार्तिकी क्षीरसागरने योगासन स्पर्धेत मिळवले सुवर्णपदक!

तभा फ्लॅश न्यूज/वाशी : बाल संस्कार प्राथमिक विद्यामंदिर ची विद्यार्थिनी कार्तिकी क्षीरसागर हिने जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेत दुसऱ्या वर्षी ही यश ...

Read more

संत नामदेव महाराज मंदिराचा जिर्णोद्धार करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सोलापूर/पंढरपूर : समाजातल्या शेवटच्या व्यक्तीला समाजाच्या मुख्यधारेत आणणाऱ्या आणि भागवत धर्माचा विचार आपल्या लेखणी व वाणीने देशभर पोहोचविणाऱ्या संत नामदेव ...

Read more

शिक्षक आमदारकीच्या शर्यतीत मंगेश चिवटे आघाडीवर! “या” मतदारसंघात राजकीय मोर्चेबांधणीला सुरुवात

तभा फ्लॅश न्यूज/पुणे :  पुणे शिक्षक मतदारसंघातील विधान परिषदेच्या निवडणुकीला अजून दीड वर्ष असताना इच्छुक उमेदवारांनी तयारी सुरू केली आहे. ...

Read more

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते संत नामदेव पायरीवर महाआरती; संत चोखामेळा समाधी व विठ्ठल-रुक्मिणीचेही दर्शन

तभा फ्लॅश न्यूज/पंढरपूर : संत परंपरेच्या पवित्र भूमीत आज एक ऐतिहासिक क्षण पाहायला मिळाला, जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री ...

Read more

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी ...

Read more
Page 1 of 2 1 2

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...