Month: July 2025

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तिन्ही राष्ट्रीय महामार्गांचे रुंदीकरण करा : अजित पवार यांची नितीन गडकरींकडे मागणी

तभा फ्लॅश न्यूज//मुंबई : पुणे आणि परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी या भागातील राष्ट्रीय महामार्ग क्र. ६० (नाशिक फाटा ते खेड), ...

Read more

सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या परिश्रमामुळे  आषाढी वारी यशस्वी  : पालकमंत्री जयकुमार गोरे

तभा फ्लॅश न्यूज/ पंढरपूर : आषाढ शुद्ध एकादशी ६ जुलै २०२५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणी ...

Read more

सोलापूरात १० महिन्यांपासून पाठलाग करून तरुणीचा केला विनयभंग; गुन्हा दाखल

तभा फ्लॅश न्यूज/सोलापूर : सोलापूरात दहा महिन्यांपासून सतत पाठलाग करून तरुणीचा विनयभंग करणाऱ्या विरुद्ध सलगर वस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ...

Read more

उमरगा तालुक्यातील पाझर तलावात बुडून २ चिमुकल्यांचा मृत्यू

तभा फ्लॅश न्यूज/धाराशिव : उमरगा तालुक्यातील दाळींबजवळील शिवाजी नगर तांडा येथे दोन चिमुकल्यांचा पाझर तलावात बुडून मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी ...

Read more

पंढरपूरात बैठकीसाठी अधिकारी गायब, वाट पाहुन नागरिक वैतागले! कॉरिडॉर विरोधात घरचा रस्ता धरला

तभा फ्लॅश न्यूज/महेश भंडारकवठेकर : कॉरिडॉर बाधितांना ठराविक दिलेल्या वेळेला चर्चेसाठी नेमणूक केलेले संबंधित आधिकारीच उपस्थित नसल्यामुळे कॉरिडॉर बाधित नागरिकांतून ...

Read more

श्रावण सोमवारी सिद्धेश्वर मंदिरास ३०० किलो फुलांनी सजली मेघडंबरी 

तभा फ्लॅश न्यूज/ सोलापूर :  श्रावण महिन्यातील सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिरातील मेघडंबरीस ३०० किलो फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली. सोमवारनिमित्त ...

Read more

तलाव फुटल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान; शासनाकडून पिकांची नुकसान भरपाई मिळावी शेतकऱ्यांची मागणी

तभा फ्लॅश न्यूज/मुदखेड : गेल्या आठवड्या भरापासून मुदखेड शहर व परिसरात कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरू असून या पावसामुळे पिंपळकौठा ...

Read more

घरांचे कायदेशीर हक्क,अतिक्रमित भूखंडांचे नियमबद्धीकरण न झाल्याने नागरिकांचे आमरण उपोषण!

तभा फ्लॅशन्यूज/सहयोग प्र.जावळे :  कन्नड (जि. छ. संभाजीनगर), कन्नड शहरातील म्हाडा परिसरातील इंदिरानगर वसाहतीमधील नागरिकांनी आपल्या घरांचा कायदेशीर हक्क आणि ...

Read more

भोलेनाथाची कृपा आणि तुमच्या जीवनातील सकारात्मक परिवर्तन!

श्रावण विशेष : श्रावण महिना म्हणजे भक्तिभाव, व्रत, उपवास आणि महादेवाच्या चरणी अर्पण करण्याचा काळ. शिवमहापुराणात वर्णन केलेले १२ ज्योतिर्लिंग ...

Read more

अबबsss दवाखाना स्वतःच आजारी! शेतकऱ्यांनो जनावरांना कुठं घेऊन जाल?

तभा फ्लॅश न्यूज/पारध : जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पारध बुद्रुक येथील पशुवैद्यकीय दवाखाना सध्या अत्यंत बिकट अवस्थेत आहे, ज्यामुळे परिसरातील ...

Read more
Page 4 of 21 1 3 4 5 21

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...