शेतकऱ्यांनी तात्काळ फार्मर आयडीसाठी नोंदणी करावी : तहसीलदार विद्याचरण कडवकर
तभा फ्लॅशन्यूज - सहयोग प्र.जावळे : केंद्र शासनाच्या डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर फॉर अॅग्रीकल्चर अंतर्गत ‘अॅग्रीस्टॅक’ (Agristack) योजना राबविण्यात येत असून, ...
Read more