Sunday, November 15, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

खा.धैर्यशील मोहिते-पाटील यांचे विशेष संशोधन करण्याचे भारतीय मौसम विज्ञान विभागाला निवेदन 

माढा लोकसभा मतदारसंघातील सह्याद्री पर्वतरांगात असणाऱ्या क्षेत्रात हवामान बदलाचा अभ्यास करा

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 1, 2025
in india, maharashtra, political, top news
0
खा.धैर्यशील मोहिते-पाटील यांचे विशेष संशोधन करण्याचे भारतीय मौसम विज्ञान विभागाला निवेदन 
0
SHARES
25
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
तभा फ्लॅश न्यूज/ अकलूज : माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी नवी दिल्ली येथे भारतीय मौसम विज्ञान विभागाचे महासंचालक मृत्युंजय मोहपात्रा यांची भेट घेऊन मतदारसंघातील पर्यावरण आणि हवामान बदलाच्या तीव्र परिणामांबाबत सविस्तर चर्चा केली. सह्याद्री पर्वतरांगात असणाऱ्या माण, खटाव, कोरेगाव, फलटण, माळशिरस आणि सांगोला या तालुक्यांमध्ये होणाऱ्या हवामान बदलाचा कृषी,मृदा, जलस्रोत आणि जैवविविधतेवर गंभीर परिणाम होत असल्याचे सांगतिले.
खासदार मोहिते-पाटील यांनी या समस्येच्या अभ्यासासाठी भारतीय मौसम विज्ञान विभागाकडून  जलसंरक्षण,मृदासंवर्धन तसेच वनीकरणासंबंधी विशेष संशोधन अभ्यास करण्याची मागणी केली. यासंदर्भात त्यांनी महासंचालकांना निवेदन सादर केले. या निवेदनात माढा मतदारसंघातील शेतकऱ्यांना हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांचा सामना करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनातून उपाययोजना सुचवण्यात यावे म्हणून सांगितले.
“हवामान बदलामुळे आमच्या भागातील शेती आणि जलस्रोतांवर मोठा परिणाम होत आहे. पावसाचे प्रमाणषजलवायु परिवर्तन बदलले आहे, ज्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर आणि जैवविविधतेवर होतो. भारतीय मौसम विज्ञान विभागाच्या तज्ज्ञांच्या सहकार्याने, हवामान बदलाच्या समस्येवर उपाययोजना करू शकतो,” असे खासदार मोहिते-पाटील यांनी सांगितले.
महासंचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी या विषयावर सकारात्मक प्रतिसाद देत हवामान बदलाच्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी संशोधन करण्यात येईल असे सांगितले.माढा लोकसभा मतदारसंघातील शेतकरी आणि स्थानिक पर्यावरणप्रेमी नागरिकांनी खासदार मोहिते-पाटील यांच्या यामागणीचे स्वागत केले आहे.
Views: 60
Previous Post

सोलापूरात एकनाथ शिंदे सेनाला मोठा धक्का; या शिलेदाराने केला ‘जय महाराष्ट्र’!

Next Post

बार्शीत रॅपिड ॲक्शन फोर्सचा रूट मार्च; सण-उत्सवासाठी सुरक्षा व्यवस्था सज्ज

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
बार्शीत रॅपिड ॲक्शन फोर्सचा रूट मार्च; सण-उत्सवासाठी सुरक्षा व्यवस्था सज्ज

बार्शीत रॅपिड ॲक्शन फोर्सचा रूट मार्च; सण-उत्सवासाठी सुरक्षा व्यवस्था सज्ज

ताज्या बातम्या

#kashi #sanatandharma #shorts #kalburginews

November 14, 2026

#breakingnews #bishnoi #crimenews #solapurnews #solapurbreaking

November 14, 2026

#solapurnews #banking #shorts #viralvideo

November 14, 2026

#breakingnews #solapurnews #viralvideo #shorts #solapur

November 14, 2026

काशीपीठाचा राष्ट्रीय मातृशक्ती पुरस्कार’ डॉ दाक्षायणी अप्पा यांना जाहीर

November 14, 2026

शिवशिंपी पतसंस्थेच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सन्मान सोहळा!

November 14, 2026

पैसे मागताच बिश्नोई गँगचा धाक; सोलापुरात खळबळ!

November 14, 2026

ब्रह्मकुमारी प्रज्ञा दीदींनी घेतले पत्रकारांसाठी काही क्षणांचे मेडिटेशन

November 14, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1508947

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!