Day: November 2, 2025

शहरात स्वच्छतेचा बोजवारा! नागरिक त्रस्त; अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

जालना - बदनापूर शहरात गेल्या काही दिवसांपासून घाणीचे साम्राज्य दिवसेंदिवस वाढत असून, नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे. शहरातील ...

Read more

तहसील कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे उप-डाऊन; जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करावी

जालना - बदनापूर तहसील कार्यालय हे तालुक्यातील नागरिकांसाठी विविध शासकीय कामकाजाचे महत्त्वाचे केंद्र आहे. महसूल, पुरवठा, संजय गांधी निराधार योजना, ...

Read more

बदनापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई!गोवंशाची अनधिकृत कत्तल उघडकीस

जालना - बदनापूर पोलिसांनी केलेल्या धडाकेबाज कारवाईत गोवंशाची अनधिकृत कत्तल करणाऱ्या चार आरोपींना रंगेहात पकडण्यात आले असून, त्यांच्या ताब्यातून तब्बल ...

Read more

रस्त्याच्या कडेला आढळले नवजात अर्भक! पोलिसांच्या तत्परतेने वाचला जीव

जालना : मानवतेला हादरवणारी घटना बदनापूर परिसरात घडली आहे. जालना–छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील निरंकारी पेट्रोल पंपाजवळ एका नवजात स्त्री जातीच्या जिवंत ...

Read more

खा. नागेश पाटील आष्टीकर यांच्या उपस्थित इच्छुक उमेदवारांची बैठक

हिंगोली  : लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वसमत विधानसभेतील नगरपालिका, ...

Read more

रुद्र अॅकॅडमी, शिवस्मारक व ट्रेडिशनल अँड स्पोर्ट्स कराटेच्या अॅथलिटसची कामगिरी

सोलापूर - क्रीडा व युवा सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत शालेय कराटे या क्रीडाप्रकारात सोलापूर शहर व पुणे विभाग स्तरावर ...

Read more

सावकारांच्या त्रासाला कंटाळून सफाई कामगाराची आत्महत्या

बार्शी - नगरपालिकेतील सफाई कर्मचारी गणेश गोविंद बनसोडे (वय ४५, रा. म्हाडा कॉलनी, गाडेगाव रोड, बार्शी) यांनी व्याजाने पैसे देणाऱ्या ...

Read more

सद्गुरु श्री श्री साखर कारखान्याचा मोळी पूजनाचा कार्यक्रम उत्साहात

पिलीव - सोलापूर सांगली सातारा जिल्ह्याच्या सरहद्दीवर सद्गुरु श्री श्री रविशंकरजी तथा गुरुजी यांच्या प्रेरणेने (राजेवाडी) श्री श्री श्रीनगर ता. ...

Read more

शहरात भाड्याच्या घरात चोरी; ३२ हजारांचा ऐवज लंपास

बार्शी - शहरातील १०० फुटी रोडवरील साई संजीवनी हॉस्पिटलशेजारील गांधी स्टॉप परिसरात एका भाड्याच्या घराचे कुलूप तोडून, अज्ञात चोरट्याने घरात ...

Read more

कांद्याला अनुदान पाहिजे ! बाजारभाव घसरल्याने शेतकऱ्यांमधून टाहो 

सोलापूर - राज्यातील कांद्याच्या विक्रमी उलाढालीसाठी प्रसिद्ध असलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या काही दिवसांपासून कांद्याची आवक आणि दर ...

Read more
Page 2 of 6 1 2 3 6

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

भाजपचा राष्ट्रवादीला दे धक्का… प्रथमेश कोठे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल

  सोलापूर - महापालिका पंचवार्षिक सर्वत्रिक निवडणूकीचे आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला धक्का बसला आहे. शरद...

भाजपाकडून नगरसेवक पदासाठी २२४ जण तर नगराध्यक्षपदासाठी ८ महिला इच्छुक

पंढरपूर - पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणूकीसाठी आता वातावरण तापू लागलेले आहे. भाजपाकडून नगरसेवक आणि नगराध्यक्षपदाची निवडणूक लढऊ इच्छिणाऱ्या मंडळींच्या मुलाखती स्वत:...

निरीक्षक शेखर माने यांची पदमुक्त करण्याची मागणी

सोलापूर - राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सोलापूर जिल्हा निरीक्षक शेखर माने यांनी निरीक्षकपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची मागणी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष...

शरद राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदी महेश गादेकर 

सोलापूर - शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शहराध्यक्षपदी महेश गादेकर यांची निवड करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी तसे...