Day: November 4, 2025

बीडीडी चाळ ‘अत्यावश्यक प्रकल्प’ म्हणून घोषित करा : मुख्यमंत्री 

मुंबई - राज्यातील सुरू असलेले विकास प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण करण्यात यावे. हे प्रकल्प सुरू असताना येणाऱ्या अडचणी तात्काळ दूर ...

Read more

स्ट्रीट बाजाराची लिलाव प्रक्रिया तात्काळ राबविण्याचे आदेश 

सोलापूर : महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांची स्मार्ट सिटी अंतर्गत विकसित झालेल्या ॲडव्हेंचर पार्क,स्ट्रीट बाजार व रंगभवन प्लाझा येथे ...

Read more

प्रफुल्ल कदम यांचे गुरुवारी सांगोल्यात महाराष्ट्र उपोषण 

सांगोला - महाराष्ट्रात वाढत चाललेली शिवराळ भाषा, जातीय द्वेष व असभ्य वर्तन यासाठी राज्यात स्वतंत्र आचारसंहिता लागू करा, सर्व प्रकारच्या ...

Read more

कबड्डी स्पर्धेत सेरेना म्हसकरने सुवर्ण पदक पटकविल्याबद्दल सत्कार

अक्कलकोट : मुंबई घाटकोपर पश्चिम येथील हॉटेल अजिता येथे श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे ...

Read more

भुयारी गटार योजनेस ६३ कोटी रुपयांची उपमुख्यमंत्री. एकनाथ शिंदे यांच्या कडे मागणी 

अक्कलकोट - तालुक्यातील दुधनी नगरपरिषद नगरोस्थान महाअभियान अंतर्गत दुधनी नगरपरिषद भुयारी गटार योजनेच्या कामास प्रशासकीय मान्यता देऊन निधी द्यावी अशी मागणी ...

Read more

महेश बिराजदार यांची भाजपा युवा मोर्चा, सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी निवड

सोलापूर - भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चा सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी महेश बिराजदार यांची निवड करण्यात आली आहे.ही निवड भारतीय जनता ...

Read more

माजी नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी यांच्या त्या डिजिटल बॅनरने वेधले लक्ष !

अक्कलकोट - अक्कलकोट नगरीचे माजी नगरसेवक तथा भाजपाचे युवा नेते मिलन कल्याणशेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेल्या डिजिटल बॅनरने सर्वांचे लक्ष ...

Read more

जन्म मृत्यू कार्यालयातील भ्रष्टाचार चौकशी करून प्रलंबित दाखले तातडीने द्या

सोलापूर - जन्ममृत्यू ऑफिस मधील भ्रष्टाचार अधिकारी ऑपरेटर व एजंटावर तत्काळ कारवाई करण्यात यावी. जे कोणी दोषी आढळतील अशांना योग्य ...

Read more

अविवाहित तरुणाने छताच्या लोखंडी हुकाला गळफास घेऊन केली आत्महत्या

सोलापूर - अज्ञात कारणावरून एका २८ वर्षीय अविवाहित तरुणाने राहत्या घरात छताच्या लोखंडी हुकाला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची ...

Read more

फ्रंट मार्जिन, पार्किंगमधील दुकाने महापालिकेकडून जमीनदोस्त

सोलापूर : महापालिकेच्यावतीने उत्तर सदर बझार सी. स . नंबर टिपी 3, फायनल प्लॉट 51/4, घनाते गेलेक्स्सी येथील फ्रंट मर्जिन ...

Read more
Page 5 of 6 1 4 5 6

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...