Day: November 13, 2025

शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटना आंदोलनाच्या पावित्र्यात

धाराशिव - धाराशिव जिल्ह्यातील साखर व गुळ उत्पादक कारखानदारांनी चालू वर्षातील एफआरपी जाहीर करून ऊस उत्पादक शेतकर्‍यांना रक्कम द्यावी तसेच ...

Read more

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या मैदानात संभाजी ब्रिगेड ताकदीने उतरणार

धाराशिव - आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगर पालिका, नगरपरिषद, नगर पंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका संभाजी ब्रिगेड लढणार ...

Read more

जिल्हा सल्लागार व व्यवस्थापन समितीची बैठक संपन्न… नवभारत साक्षरता कार्यक्रम व राजीव गांधी अपघात विमा योजनेचा आढावा

  जालना :- जिल्हा सल्लागार समितीची बैठक जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली आज दि. 12 नोव्हेंबर 2025 रोजी पार पाडली. या ...

Read more

शासकीय नर्सिंग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सोयीसुविधा उपलब्ध करून द्या – जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

    जालना - जालना शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरात असलेले शासकीय नर्सिंग महाविद्यालयात आज दि. 12 नोव्हेंबर 2025 रोजी भेट ...

Read more

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात इनोव्हेशन प्रोजेक्ट्स एक्झिबिशन, विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांचे सादरीकरण

सोलापूर : केगाव येथील एन बी नवले सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागात इन्स्टिट्यूशन इनोव्हेशन कौन्सिलच्या सहकार्याने “डेमो ...

Read more

समविचारी आघाडी बैठक… नगरपरिषद, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका लढविण्यासाठी ठरली रणनिती

मंगळवेढा - मंगळवेढा तालुका समविचारी आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक युवक नेते सिध्देश्वर आवताडे यांचे संपर्क कार्यालयात उत्साहात पार पडली. आगामी नगरपरिषद, ...

Read more

दक्षिणच्या शेतकर्‍यांकडून कर्नाटकाच्या साखर कारखान्याविरोधात आंदोलन

तभा वृत्तसेवा,सोलापूर - कर्नाटक सरकारकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी तीन हजार शंभर रुपये दर जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे सीमावर्ती भागाच्या ...

Read more

डॉ. श्रीशैल मळेवाडी यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून पीएच.डी. पदवी प्रदान

सोलापूर – श्री सिद्धेश्वर वुमेन्स पॉलिटेक्निक, सोलापूर येथील प्रथम वर्ष विभागप्रमुख व इंग्रजी विषयाचे प्राध्यापक डॉ. श्रीशैल मळेवाडी यांना पुण्यश्लोक ...

Read more

स्वावलंबी भारत अभियानाची अखिल भारतीय बैठक पुणे येथे संपन्न

पुणे - " स्वावलंबी भारत अभियान चा विचार नुसतीच चर्चा किंवा धोरणाचा नाही, तो प्रत्यक्षात अमलात आणण्यासाठी भारतीय मजदूर संघाच्या ...

Read more

सामान्य माणसांच्या प्रश्नांना न्याय देणारे वृत्तपत्र, धाराशिव जिल्हा आवृत्ती नुतन कार्यालय थाटात उदघाट्न

धाराशिव -  “तरुण भारत” हे आपल्या राष्ट्रीयतावादी दृष्टिकोन विषयांवरील ठोस भूमिका, आणि सांस्कृतिक राष्ट्रवादासह भारतीय सांस्कृतिक मूल्यांवर आधारित विषयांवर परखडपणे ...

Read more
Page 3 of 4 1 2 3 4

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...