Day: November 18, 2025

देशात सोलापूर कांद्याची टर्मिनल होऊ शकते – कृषिमूल्य आयोग अध्यक्ष पाशा पटेल

सोलापूर - देशात तसेच राज्यात सोलापूर बाजारपेठ कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बाजारपेठ बनली आहे. कितीही मोठ्या प्रमाणात आवक आली तरीही, ...

Read more

२७५० रु. प्रमाणे मागील वर्षाची सर्व बिले अदा – चेअरमन गणेश माने देशमुख

अक्कलकोट -  मागील वर्षी २०२४-२५ मधील एफआरपी ही २४५८ रुपयांप्रमाणे असतानाही आचेगाव येथील जयहिंद शुगरने जाहीर केलेल्या २७५० रुपये प्रमाणे ...

Read more

संत श्री ज्ञानेश्वर माऊलींचा ७२९ वा संजीवन समाधी सोहळा व जागतिक सहिष्णुता सप्ताहाचा रौप्य महोत्सव संपन्न

पुणे : विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत व श्रीक्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमाने संत शिरोमणी ...

Read more

महेश इंगळे यांनी प्रचंड समर्थकासह मिरवणुकीने दाखल केला ऊर्ज

अक्कलकोट - वटवृक्ष देवस्थान चे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष महेश इंगळे यांनी भाजपाकडून प्रभाग क्र . ११ मध्ये उमेदवारी अर्ज ...

Read more

मैंदर्गी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकसाठी शेवटच्या दिवशी नगर अध्यक्षपदासाठी 1 व सदस्यपदासाठी ३० नामनिर्देशनपत्र प्राप्त

अक्कलकोट - मैंदर्गी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक साठी १७ नोव्हेंबर रोजी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी नगर अध्यक्षपदासाठी एक व सदस्यपदासाठी ३० ...

Read more

नैसर्गिक शेतीस अनुरूप वाणांची निर्मिती आवश्यक : मुख्यमंत्री 

मुंबई - राज्यात पुढील दोन ते तीन वर्षांत 25 लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेतीखाली आणण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. यासाठी बी-बियाणे ...

Read more

सोयाबीन चोरी, तपास करून मुद्देमाल हस्तगत; आरोपीला केली अटक

वैराग - वैराग भागात गेल्या दोन महिन्यात सोयाबीन चोरीच्या दोन घटना घडल्या होत्या . चोरट्याने ४ ऑक्टोबरला बोरगाव झाडी येथील ...

Read more

पंढरपूर नगरपालिकेत नगराध्यक्षपदासाठी होणार तिरंगी लढत

पंढरपूर - पंढरपूर नगरपरिषद नगराध्यक्षपदासाठी तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण भाजपाकडून सोमवारी अखरेच्या दिवशी शामल शिरसट (पापरकर) ...

Read more

मोडनिंब रोटरी क्लबतर्फे सोलंकरवाडी शाळेला संगणक भेट

मोडनिंब - येथील रोटरी क्लबच्या वतीने सोलंकरवाडी येथील जिल्हा परिषद शाळेस ई-लर्निंग किटसह संगणक संच भेट देण्यात आला.विद्यार्थी आधुनिकतेच्या दिशेने ...

Read more

राष्ट्रवादीचे मुंबई प्रतिनिधी म्हणून समिर वजाळे तर वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून उदयसिंह देशमुख यांची नियुक्ती

श्रीपूर - श्रीपूर ता . माळशिरस येथिल समिर बबनराव वजाळे यांची राष्ट्रवादी कॉग्रेंस (अजित पवार ) पक्षाच्या जिल्हा स्टचिटणीस पदाबरोबर ...

Read more
Page 2 of 5 1 2 3 5

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

अनगर नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी होणार तिरंगी लढत

मोहोळ : अनगरच्या इतिहासात अनगर ग्रामपंचायत नगरपंचायत मधे रूपांतर झाल्यानंतर लागलेल्या पहिल्याच निवडणुकीत बिनविरोधची  परंपरा खंडित झाली असून  नगराध्यक्ष पदासाठी ३...

समाजात फूट पाडणाऱ्या प्रवृत्ती रोखण्याची गरज – शरद पवार 

सोलापूर - सोलापूर दौऱ्यावर आलेले देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा शरद पवार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सामाजिक प्रश्न, बिहार...

राष्ट्रवादीचे सुहास कदम मुख्य प्रवक्ते व समन्वयक

सोलापूर - राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहर युवक अध्यक्ष यांच्यावर राष्ट्रवादीच्या जिल्हा मुख्य प्रवक्तेपदाची व माध्यम समन्वयकाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात...

उप मुख्यमंत्री अजित पवारांचा लवकरच सोलापूर दौरा, निवडणुकीचा आढावा घेणार 

सोलापूर - सोलापूर महानगरपालिका पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आरक्षण सोडत जाहीर झाले. यानिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष...