बिबट्याचा संचार गावकऱ्यांनी सतर्क राहावे….पोलीस निरीक्षक सलीम चाऊस
गंगापूर - शिल्लेगांव पोलीस ठाणे हद्दीतील बाभुळगाव (नांगरे), धामोरी, पाडळसा, देऱ्हळ, किन्हळ,डोंणगाव,रायपूर,पिपंळगाव,दिवशी,पाचपीरवाडी,वरझडी,देवळी,सुलतानाबादसह पोलीस ठाणे हद्दीतील इतर गावतही बिबट्या शेतकरी व ...
Read more




























