Day: November 28, 2025

गजानन चौधरी यांच्या वतीने गरजू आजोबांना व्हीलचेअरची भेट

बोरी / परभणी - जिंतूर तालुका संजय गांधी निराधार योजना समितीचे सदस्य श्री गजानन चौधरी यांच्या वतीने बोरी येथील दत्तनगर ...

Read more

२७ वा महाराष्ट्र राज्य अंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सव ४ डिसेंबर पासुन

नांदेड - स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात दि. ४ ते ८ डिसेंबर २०२५ दरम्यान २७ वा महाराष्ट्र राज्य अंतर विद्यापीठ ...

Read more

आईच्या मारेकऱ्यांवरील गुन्ह्यात ऍट्रॉसिटी व मकोका कलमे वाढवा

माहूर / नांदेड - नांदेड जिल्ह्यासह अख्ख्या महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या माहूर तालुक्यातील पाचुंदा येथील दलीत कुटुंबातील दोन सख्ख्या जावांचे अंगावरील ...

Read more

गाढवांच्या खुरांची निगा-आरोग्याची दिशा ! अश्वमित्रांना खुरसफाईचे प्रशिक्षण व किटचे वितरण

बिलोली / नांदेड - गाढवांच्या खुरांची योग्य निगा व व्यवस्थापन हे त्याच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण खुर हे संपूर्ण ...

Read more

अखेर त्या शाळेला दोन शिक्षक मिळाले; दोन दिवसानंतर पालकाच्या मागणीला यश

ईस्लापुर / नांदेड - पर्मांनंड शिक्षक आमच्या शाळेला द्या या मागणीसाठी मागे २६ नोव्हेंबर रोजी ईस्लापूर सावरकरनगर येथील जिल्हा परिषद ...

Read more

कंधारेवाडी मध्ये श्री खंडोबा यात्रेनिमित्त रंगतदार कुस्ती स्पर्धा; दिलीप सांगळे ठरला मानकरी

फुलवळ / नांदेड - कंधारेवाडी ता. कंधार येथील श्री खंडोबा यात्रेत यंदा प्रथमच कुस्तीचा थरार अनुभवायला मिळाला. या ऐतिहासिक कुस्तीच्या ...

Read more

वाळू वाहतुकीमुळे हाडोळी – लातूर सीमा रस्त्याची दुर्दशा

फुलवळ / नांदेड - कंधार तालुक्यातील हाडोळी ते लातूर सीमेला जोडणाऱ्या महत्त्वपूर्ण रस्त्याची अवैध वाळू वाहतुकीमुळे दयनीय अवस्था झाली आहे. ...

Read more

शहीद दिन व संविधान दिनानिमित्त 108 रक्तदात्यांचे रक्तदान

सोलापूर - शहीद दिन आणि संविधान दिन  या दोन्ही दिवसांचे औचित्य साधून जी पी सोशल फाउंडेशन च्या वतीने आसरा चौक ...

Read more

अन्यथा स्मार्ट मीटर फोडू; स्मार्ट मीटर व अदानी विरोधात संभाजी ब्रिगेडची निदर्शने

सोलापूर - स्मार्ट मीटर अतिरिक्त वाढीव बिलाविरोधात संभाजी ब्रिगेडच्या वतीने विद्युत विभाग अभियंता यांना निवेदन देण्यात आले. यावेळी स्मार्ट मीटरचा ...

Read more

टेंभुर्णी पोलीस ठाण्याच्या वतीने 100 जणांचे रक्तदान

टेंभुर्णी - मुंबईवरील भ्याड दहशतवादी हल्ला परतावून लावताना शहीद झालेल्या भारतीय सैन्य दलातील व महाराष्ट्र पोलीस दलातील वीर शहिदांना टेंभुर्णी ...

Read more
Page 1 of 3 1 2 3

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी जोमाने कामाला लागा : उपमुख्यमंत्री अजित पवार 

सोलापूर - आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी जोमाने कामाला लागा, असे आदेश राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार...

विधानसभेचे उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे सोलापूर सहसंपर्क मंत्री अण्णा बनसोडे यांचे सोलापुरात जंगी स्वागत

सोलापूर - आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधानसभेचे उपाध्यक्ष तथा अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोलापूरचे सहसंपर्क मंत्री अण्णा बनसोडे...

सोलापूरचा विकास पिंपरी चिंचवडच्या धर्तीवर करणार – विधानसभेचे उपाधक्ष अण्णा बनसोडे

सोलापूर - शहर जिल्ह्याचा विकास गेल्या अनेक वर्षांपासून म्हणावा तसा झाला नाही. यापुढील शहराचा विकास आराखडा पिंपरी चिंचवड महापालिकेच्या धर्तीवर...

राष्ट्रवादीचे सहसंपर्कमंत्री अण्णा बनसोडे यांचा दौरा ; कार्यकर्त्यांना मिळणार बूस्टर डोस ! 

सोलापूर - आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधानसभेचे उपाध्यक्ष तथा अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोलापूरचे सहसंपर्क मंत्री अण्णा बनसोडे...