Month: November 2025

सुर्डी येथील ज्ञानेश्वर डोईफोडे व अक्षय काळे दोघांनी मिळवले  एमपीएससी परीक्षेत यश

वैराग - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षेचा निकाल  लागला यामध्ये बार्शी तालुक्यातील सुर्डी  येथील ज्ञानेश्वर सुभाष डोईफोडे यांनी ...

Read more

माढा ऐतिहासिक विठ्ठल मंदिरास ९ लाखांचे ६ किलो चांदीचे प्रभावळ अर्पण

माढा : माढा शहरातील कसबा पेठ कानडे गल्ली येथील ऐतिहासिक विठ्ठल मंदिरास पुणे आंबेगाव तालुक्यातील गोहे बुद्रुक या गावच्या शिवाजी ...

Read more

युवकाच्या खून प्रकरणातील तीन आरोपींना अटक

 अकलूज - दिनांक २२/१०/२०२५ रोजी सकाळी ०७.०० वाजताच्या सुमारास अकलूज शहरातील शनी घाट, निरा नदीच्या पात्रामध्ये मेघराज युवराज हिलाल वय ...

Read more

भिम प्रेमी प्रतिष्ठानच्या वतीने भगवान गौतम बुद्ध यांचे मुर्ती वापट

सोलापूर : भिम प्रेमी प्रतिष्ठानच्या वतीने दि. 03/11/2025 रोजी सकाळी 12.00 वाजता फडकुले सभागृह, सोलापूर येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित ...

Read more

शरद पवारांचे राष्ट्रवादी कार्यालय निघाले विक्रीला ! राजकीय वर्तुळात आले चर्चेला उधाण

सोलापूर - शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये गेल्या काही दिवसांपासून अंतर्गत वाद ऊफाळून येत असल्याचे चित्र आहे. या वादातूनच आता ...

Read more

धुंडामहाराज देगलूरकर मठात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संतपूजन

पंढरपूर - कार्तिक एकादशीच्या पवित्र महापर्वानिमित्त येथील विठ्ठल मंदिरात श्रीपांडुरंग-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा संपन्न झाल्यानंतर राज्यातील तसेच श्रीक्षेत्र पंढरपूर क्षेत्रातील ...

Read more

नामसंकीर्तन सभागृहासाठी २० कोटी निधीची मागणी, माजी आमदार प्रशांत परिचारक

पंढरपूर - सोलापूर जिल्ह्यातील एक सुंदर वास्तु असलेल्या पंढरपूर नामसंकीर्तन सभागृहाचे काम अंतिम टप्प्यात आले असून यासाठी २० कोटी रुपये ...

Read more

एकादशीचा मुहूर्त साधून तुळशी विवाहास प्रारंभ ; बाजारपेठेत ऊस, झेंडूची फुले घेण्यासाठी  गर्दी

सोलापूर - सनातन वैदिक हिंदू धर्मातील महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या दिवाळी सणानंतर येणाऱ्या कार्तिकी एकादशीचा मुहूर्त साधून सोलापूर शहरात तुळशी विवाहास ...

Read more

पुढच्या वर्षी तुझ्या भेटीला येण्यासाठी बळ दे असे म्हणत वारकऱ्यांनी घेतला जडअंतकरणाने पंढरीचा निरोप…

पंढरपूर - कार्तिकी यात्रे निमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी येथे आलेल्या लाखो वैष्णवांनी एकादशीचा अनुपम्य सोहळा डोळेभरुन अनुभवत परंपरंने घराण्यातून चालत आलेली ...

Read more

एमआयटी व्हीजीएस विद्यार्थ्यांची अविस्मरणीय शैक्षणिक सहल

बार्शी - एमआयटी व्हीजीएस (MIT VGS) बार्शीच्या इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल पार पडली.  प्रथम पुण्यश्लोक  अहिल्याबाई होळकर यांचे ...

Read more
Page 115 of 133 1 114 115 116 133

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....