Month: November 2025

गाढव व खेचरांच्या आरोग्यसेवेला सरकारी मान्यता “धर्मा डॉंकी सँच्युअरी” संस्थेच्या प्रयत्नांना यश!”

नांदेड - गाढव आणि खेचर या अतिकष्टाळू व दुर्लक्षित प्राण्यांच्या आरोग्यसेवेसाठी एक ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आले आहे. “धर्मा डॉंकी सेंच्युरी” ...

Read more

निवडणूक निरीक्षक सविता चौधर यांची पूर्णा तहसील कार्यालयाला भेट

पूर्णा / परभणी - पूर्णा नगरपालिकेच्या निवडणूक साठी नियुक्त करण्यात आलेल्या निवडणूक निरीक्षक सविता चौधर यांनी १७ नोव्हेंबर सोमवार रोजी ...

Read more

पूर्णेत नगराध्यक्ष पदासाठी २८ तर नगरसेवक पदासाठी २१४ अर्ज दाखल

पूर्णा / परभणी - पूर्ण नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदासाठी एकूण २८ उमेदवारी अर्ज दाखल झाले तर नगरसेवक पदासाठी एकूण ...

Read more

शिवसेनेकडून राजेश वट्टमवार यांची नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी दाखल

जिंतूर / परभणी - जिंतूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मोठी राजकीय हालचाल पाहायला मिळाली. ...

Read more

संंजय जोहरे सोयगांवकर यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित

सोयगाव - श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था,कोल्हापूर संचलित सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज,केंदूरचे कलाशिक्षक संजय जोहरे सोयगांवकर यांना ...

Read more

संत ज्ञानेश्वर महाविद्यालयात पर्यटन क्लबचे उद्घाटन

सोयगाव / संभाजीनगर - येथील अजिंठा शिक्षण संस्थेच्या संत ज्ञानेश्वर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने दि.१५ शनिवार रोजी पर्यटन ...

Read more

प्रताप क्रीडा मंडळाच्या बालक्रीडा स्पर्धेत १६८० खेळाडूंचा सहभाग

अकलूज - कला, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या शंकरनगर-अकलूज येथील प्रताप क्रीडा मंडळाच्या वतीने  विजयसिंह मोहिते-पाटील क्रीडा संकुल ...

Read more

रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त पद्मभूषण डॉ . विजय भटकर यांचा अभिष्टचिंतन सोहळा व ग्रंथतुला कार्यक्रम

वैराग - भैरवनाथ माध्यमिक विद्यालय गुळपोळी मध्ये  रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त महासंगणकाचे जनक पद्मभूषण डॉक्टर विजय भटकर  यांचा अभिष्टचिंतन सोहळा व ...

Read more

दक्षिण सोलापूर तालुक्यातील संजवाड वारीत ‘हिंदू-मुस्लिम ऐक्या’चा अनोखा संदेश! 

सोलापूर - दक्षिण सोलापूर तालुक्यातील संजवाड गावातून पंढरपूरला जाणाऱ्या पायी वारीमध्ये यंदा हिंदू-मुस्लिम ऐक्याचा एक प्रेरणादायक संदेश पाहायला मिळाला आहे. ...

Read more

एकता महिला मंचच्या पदाधिकाऱ्यांनी सहारा वृद्धाश्रमातील अनाथ वृद्धांसोबत साजरा केला रणवीरचा वाढदिवस…!

बार्शी - सामाजिक बांधिलकी जपत बार्शी तालुक्यातील जामगांव (आवटे) येथील 'एकता महिला मंच'च्या प्रमुख पदाधिकारी श्रीमती रेश्मा राहुल मुकटे यांनी ...

Read more
Page 58 of 133 1 57 58 59 133

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...