Day: December 4, 2025

जुना तडवळे ते वडाचीवाडी शिव रस्ता खुला करण्यासाठी आमरण उपोषण

माढा  : माढा तालुक्यातील तडवळे ते वडाचीवाडी १०० वर्षांपासूनचा शिव रस्ता जबरदस्तीने बंद करून शाळा कॉलेज  विद्यार्थ्यां, अबालवृद्ध यांना वैद्यकीय ...

Read more

कु. सायली शेळके राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड

माढा - रयत शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालय, माढा येथील विद्यार्थीनी कु. सायली शेळके हिची राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड ...

Read more

माळीनगर फेस्टिवल व शाळेचे स्नेहसंमेलनास उत्साहात सुरुवात

माळीनगर - येथे  विविधरंगी,आकर्षक अशा नाविन्यपूर्ण माळीनगर फेस्टिवल व शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन मंगळवारी सायंकाळी ६.३० वाजता उत्साहपूर्ण वातावरणात शानदार ...

Read more

विषमुक्त शेतीच्या चळवळीत राजे रावरंभा शेतकरी कंपनीचे पुढचे पाऊल

जेऊर - सध्या ऑरगॅनिक शेती, रेसिड्यू फ्री शेती, सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती असे शब्द वारंवार आपल्या कानावरती पडत असतात, परंतु ...

Read more

डोळ्यातील स्वप्न, जिद्द, अभ्यासातील सचोटीने केतकीची सी.ए. परीक्षेत बाजी

जेऊर - जातेगाव,ता. करमाळा केतकी शिंदे हिने इन्स्टिटयूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया (सी.ए.) परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. मे ...

Read more

गीता धर्माच्या मार्गावर चालण्यासाठी मार्गदर्शन करणारा दिव्यग्रंथ – राज्यपाल आचार्य देवव्रत

सोलापूर - वेदश्री तपोवन, महर्षी वेदव्यास प्रतिष्ठान, व इत्यादी संस्थांच्या सहयोगाने वेदश्री तपोवन, आळंदी येथे आयोजित गीता जयंती महोत्सवाचा तीन ...

Read more

स्वामी विवेकानंद, नागनाथ विद्यालयास विजेतेपद; रेल्वेची 17 वर्षाखालील गटाची हॉलीबॉल स्पर्धा

सोलापूर - शालेय सतरा वर्षाखालील हॉलीबॉल स्पर्धेत मुलींच्या गटाचे विजेचे पद मोहोळच्या नागनाथ विद्यालयाने  तर मुलांच्या गटात सोलापूरच्या श्री स्वामी ...

Read more

मतदान केंद्रावर अनधिकृत घुसखोरी केल्या प्रकरणी ५ जणांवर गुन्हा दाखल

पंढरपूर - पंढरपूर नगरपरिषदेच्या निवडणूकीतील नगराध्यक्ष व नगरसेवकपदाचे उमेदवार निवडण्यासाठी मंगळवारी (ता.२) मतदान घेण्यात आले. यावेळी येथील एका मतदान केंद्रावर ...

Read more

पिलीव, अकलूज रस्त्याची दुरावस्था, सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

पिलीव - माळशिरस तालुक्यातील पिलीव, निमगाव, अकलूज रस्त्याची अवघ्या दोन वर्षांतच प्रचंड दुरावस्था झाली आहे.गेल्या अवघ्या दोन वर्षांपूर्वीच हा संपूर्ण ...

Read more

महावितरण नेहमीच दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पाठीशी – संचालक श्री. राजेंद्र पवार

मुंबई - दिव्यांग कर्मचाऱ्यांना सहायक उपकरणे पुरवण्याच्या उपक्रमात महावितरणने आत्तापर्यंत राज्यभरातील ४९ दिव्यांग कर्मचाऱ्यांना दुचाकी उपलब्ध करुन दिल्या आहेत. तर आगामी ...

Read more
Page 3 of 5 1 2 3 4 5

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

उप सभापती अण्णा बनसोडे यांच्या दालनात सोलापूरच्या प्रश्नांचा निपटारा 

सोलापूर - विधानसभेचे उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोलापूरचे सहसंपर्क मंत्री अण्णा बनसोडे यांनी सोलापूरच्या विविध समस्या व प्रश्नांची सोडवणूक संदर्भात...

त्या काढण्यात आलेल्या बसस्टॉपच्या जागी वाहिली श्रद्धांजली

सोलापूर - पार्क स्टेडियम समोरील बसस्टॉप काढल्याच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सोमवारी निदर्शने आंदोलने...

अण्णा बनसोडे आणि आमदार विजयकुमार देशमुख यांचा एकाच गाडीमधून प्रवास

सोलापूर - विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे आणि शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख दोघांनी एकाच कारमध्ये शुक्रवारी दुपारी एकत्र प्रवास केल्यामुळे...

सोलापुरात काँग्रेस पक्षाला धक्का : माजी उपमहापौर आप्पाशा म्हेत्रे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश !

सोलापूर - ऐन महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाला धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे सहसंपर्क प्रमुख अण्णा बनसोडे यांच्या उपस्थितीत बालाजी सरोवर...