Day: December 4, 2025

डोंगराळे प्रकरणी अति जलद गतीने खटला चालवावा

सोयगाव / संभाजीनगर - मालेगाव तालुक्यातील डोंगरळे येथील चिमुकली मुलीवर झालेल्याअत्याचार व हत्येप्रकरणी तात्काळ कारवाई करून हा खटला अति जलद ...

Read more

सोयगाव येथील संत ज्ञानेश्वर महाविद्यालयात एड्स व थॅलेसेमिया बद्दल मार्गदर्शनपर व्याख्यान

सोयगाव / संभाजीनगर - अजिंठा शिक्षण संस्था संचलित संत ज्ञानेश्वर महाविद्यालय सोयगाव येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या रेड रिबन क्लब अंतर्गत ...

Read more

सीसीटीएनएस कामगिरी मध्ये हिंगोली जिल्हा महाराष्ट्रात पहीला

हिंगोली - सीसीटीएनएस कार्यप्रणाली ही महाराष्ट्रात सप्टेंबर 2015 पासून चालु झालेली असुन त्यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील सर्व पोलिस स्टेशन चे ऑफलाईन ...

Read more

वाशी तालुक्यातील पवनचक्की कढुन शासकीय नियमाची पायमल्ली!

धाराशिव - वाशी तालुक्यातील हायवे रोडवर भर दिवसा म्हणजेच दीड वाजता पवनचक्कीचे पाते वाहतूक करणाऱ्या मोठ्या ट्रक रोडवर क्रॉसिंग करत ...

Read more

श्री स्वामी समर्थ केंद्रात दत्तजयंती उत्साहात साजरी

जिंतूर / परभणी - आमदार कॉलनी येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात दत्तजयंती उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. श्रीदत्त ...

Read more

जिंतूरात राष्ट्रसंत ललितप्रभ महाराजांच्या प्रवचनाचा कार्यक्रम

जिंतूर / परभणी - लोककल्याणकारी प्रवचन समितीच्या वतीने राष्ट्रसंत प पु श्री ललित प्रभ महाराज व डॉ. श्री शांतीप्रभ महाराज ...

Read more

पोलीसांची जुगार अड्यावर धडक कारवाई ; पाच लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त

भोकरदन : भोकरदन तालुक्यातील दानापुर येथे दानापुर ते देहेड रोडवर पाटाच्या बाजुला एका पत्राच्या शेडमध्ये जुगार अड्ड्यावर आज ता.०४ गुरुवार ...

Read more

ग्रामविकास अधिकारी निर्मल यांची चौकशीची आ. कोहळीकर यांची मागणी

हदगाव / नांदेड - हदगाव तालुक्यातील ग्रामविकास अधिकारी यांच्या भ्रष्टाचारी व हुकूमशाहीचा फटका ग्रामीण भागातील नागरिकांना बसत असून अनेक छोटे ...

Read more

निवासी मूकबधिर विद्यालयात दिव्यांग दिन साजरा

मुदखेड / नांदेड -  दि.३ डिसेंबर हा दिवस जागतिक अपंग दिवस म्हणून साजरा केला जातो. त्या अनुषंगाने मुदखेड शहरातील निवासी ...

Read more

कारला मागून धक्का लागल्याने अपघात

ईस्लापुर / नांदेड - आदिवासी आश्रम शाळेचे अधीक्षक ( शिक्षक )किनवट आदिवासी ऑफिसला कामासाठी जात असता सावरगावच्या पुढे किनवट महामार्गावर ...

Read more
Page 1 of 5 1 2 5

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मोची समाजाचा भाजपाला निर्णायक पाठिंबा; प्रभाग २२ मधील किसन जाधव पॅनलला मोठे बळ

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २२ मधील भाजपाचे उमेदवार किसन जाधव, दत्तात्रय नडगिरी, अंबिका नागेश गायकवाड आणि चैत्राली...

प्रभाग 6 मधील जनता सेना-भाजपच्या उमेदवारांचा पराभव करेल

सोलापूर - प्रभाग 6 मध्ये गेल्या पंधरा वर्षांपासून निवडून येऊन सुद्धा या भागामध्ये एकही ठोस काम न केलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या...

प्रभाग २४ मध्ये धनुष्यबाण पुन्हा फडकवणार कार्यकर्त्यांसमोर राजेश काळे यांची भीष्म प्रतिज्ञा

सोलापूर - महानगरपालिका प्रभाग क्रमांक २४ च्या राजकारणात आज मोठा राजकीय भूकंप झाला असून माजी आमदार शिवशरण अण्णा पाटील यांचे...

प्रभाग क्र. १३ मध्ये भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ जोरदार कॉर्नर बैठक – विकास व सुशासनाचा निर्धार

सोलापूर - प्रभाग क्र. १३ मधील भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार सुनिता सुनिल कामाठी, अंबिका हनुमंत चौगुले, सत्यनारायण रामय्या गुर्रम...