स्व. सुशिल-शितल राऊत यांच्या स्मरणार्थ ३४६ रक्तदात्यांचे रक्तदान
बार्शी - स्व.सुशिल व शितल राऊत यांच्या स्मरणार्थ गेल्या तेरा वर्षांपासून स्व.सुशिल-शितल राऊत मित्र परिवार व जय शिवराय प्रतिष्ठानच्यावतीने रक्तदान ...
Read moreबार्शी - स्व.सुशिल व शितल राऊत यांच्या स्मरणार्थ गेल्या तेरा वर्षांपासून स्व.सुशिल-शितल राऊत मित्र परिवार व जय शिवराय प्रतिष्ठानच्यावतीने रक्तदान ...
Read moreअक्कलकोट - मिलन कल्याणशेट्टी नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर शहरातील नागरी प्रश्न सोडवण्यासाठी एकच झपाटा सुरु केले असून नुकतेच अक्कलकोट येथील ...
Read moreजेऊर - धायखिंडी (ता.करमाळा) येथे यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, करमाळा च्या राष्ट्रीय सेवा योजना +2 स्तर व ग्रामपंचायत धायखिंडी यांच्या संयुक्त ...
Read moreसोलापूर : ऊस कापणीनंतर शेतात शिल्लक राहिलेले पाचट जाळणे म्हणजे जमिनीची सुपीकता जाळण्यासारखे आहे. पाचट न जाळता ते शेतातच कुजवा, ...
Read moreसोलापूर : रोटरी क्लब ऑफ सोलापूर स्मार्ट सिटीच्या रोटरॅक्ट क्लबचा पहिला पदग्रहण सोहळा नागेश करजगी ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयात संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डिस्ट्रिक्ट गव्हर्नर इलेक्ट जयेश पटेल, अध्यक्ष डॉ. अकबरसाहेब नदाफ, सचिव प्रा. बसवराज बिराजदार, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. के. सोनगे, रोटरॅक्ट क्लबचे नूतन अध्यक्ष प्रणव गायकवाड, नूतन सचिव अक्षता मामडयाल हे उपस्थित होते. रोटरीयन जयेश पटेल यांनी युवा रोट्रॅक्टर्सना समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आपले सर्वोत्तम योगदान देण्याची प्रेरणा दिली. त्यांनी पर्यावरणावर आधारित उपक्रम राबविण्याचे महत्त्व अधोरेखित करत पृथ्वी स्वच्छ, हरित व आरोग्यदायी बनविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. तसेच शासनाच्या उपक्रमांद्वारे व रोटरी संघटनेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या सामाजिक जनजागृती मोहिमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहनही त्यांनी रोट्रॅक्टर्सना केले. प्रारंभी रोटरी क्बल ऑफ स्मार्ट सिटीच्या अध्यक्ष रोट. डॉ. अकबरसाहेब नदाफ यांनी रोटरी अंतर्गत येणाऱ्या सर्व कार्यक्रमाची सविस्तर माहिती दिली व नवीन रोटरॉक्ट क्लबला शुभेच्छा दिल्या. प्रमुख पाहुण्यांचा परिचय स्मृध्दी गवळी यांनी करून दिला. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा परिचय श्रावणी बिराजदार व झेबा शेख यांनी करून दिला. त्यानंतर अध्यक्ष प्रणव गायकवाड, सचिव अक्षता मामडयाल, खजिनदार ज्योर्तिमय भद्रेश्वरमठ, उपाध्यक्ष संजय लाडे, स्मृध्दी गवळी, सहसचिव श्रावणी डोके, सहखजिनदार श्रावणी बिराजदार, पायल मोरे, वैष्णवी बागल, अनिरूध्द वडतीले, ऋषीकेश बिराजदार, सप्तगिरी पुंजाल, जमीर शेख, पार्थ स्वामी यांनी नूतन सदस्यपदाची शपथ घेतली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. के. सोनगेही रोटरॅक्ट क्लबच्या नवीन सदस्यांना मार्गदर्शन केले. यावेळी नूतन अध्यक्ष प्रणव गायकवाड यांनी चालू वर्षात लोकसहभागातून समाज परिवर्तन व युनाइट फॉर गुड उपक्रम राबवण्याचा संकल्प केला. कार्यक्रमास रोट. महेश साळुंके, रोट. नागेश शेंडगे, रोट. इक्बाल बागबान आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन झेबा शेख व श्रावणी बिराजदार यांनी केले तर सचिव अक्षता मामडयाल यांनी आभार मानले.
Read moreमाळशिरस - भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीराम ...
Read moreसोलापूर - भारत स्काऊट आणि गाईड शहर जिल्हा संस्था यांच्या वतीने बार्शी तालुक्यात चारे येथे 26 ते 29 डिसेंबर 2025 ...
Read moreअक्कलकोट - नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर ३१ डिसेंबर रोजी दारू नाही, दूध प्या असा दिव्य संदेश व्यसनाधीन जनतेला देऊन उत्तर पोलीस ...
Read moreसोलापूर - दादांच्या राष्ट्रवादीत लाडक्या ताईंची गळती लागली आहे. शहराध्यक्षांसह युवती अध्यक्षाने पक्ष सोडला आहे. राजीनामा सत्र सत्ताधारी पक्षात नाही ...
Read moreअक्कलकोट - बोलो भारत माता की जय! हर हर महादेव! सदगुरू श्री ॐ हवा मल्लिनाथ महाराज की जय! अशा विविध ...
Read moreसोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...
तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...
तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...
तभा फ्लॅश न्यूज/मुंबई : प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...
तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...
तभा फ्लॅश न्यूज/मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...
तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...
सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...
सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...
मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...
दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...
“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.







© Website Design by Digital Buffalo - 9028927697
© Website Design by Digital Buffalo - 9028927697