Monday, September 14, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

माजी आमदार राम सातपुते यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप पक्ष प्रवेश सोहळा..

तरुण भारतbyतरुण भारत
January 3, 2026
in marathwada
0
0
SHARES
12
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

माळशिरस – भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीराम बंगला निवासस्थानी मतदारसंघातील ज्येष्ठ नेते तरुण कार्यकर्ते यांनी भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेवर विश्वास ठेवून पक्ष प्रवेश केलेला आहे त्यामध्ये बांगर्डे चव्हाणवाडी, , डोंबाळवाडी ( कु), फडतरी निटवेवाडी शिवारवस्ती, पिंपरी, पिलीव, गावातील भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला.

 बांगर्डे चव्हाणवाडी गावातील विद्यमान सरपंच सागर उर्फ भाऊ दडस, ग्रामपंचायत सदस्य मोहन वाघमोडे, ग्रामपंचायत सदस्य गांगर्डे, मोहन मेटकरी, विठ्ठल दडस, अशोक वाघमोडे, पांडुरंग दडस, तुषार वाघमोडे, समाधान वाघमोडे, सोमनाथ मेटकरी, रामदास मेटकरी, बिरदेव बुधावले, विशाल मेटकरी, बालाजी बोडरे, सुजित वाघमोडे, अमोल मदने, अमोल शिंदे, नितीन ढेकळे, अशोक ढेकळे, अमोल बापूराव मेटकरी, सागर पांडुरंग खिल्लारे, बबन गुलाब मेटकरी, सागर देवकाते, महादेव मेटकरी, हनुमंत दडस, विठ्ठल दडस, ज्योतीराम दडस, हर्षदा हर्षदडस, बापूराव दडस, बापूराव खिलारे, माऊली खिलारे, सागर खिलारे, अजित केंगार, बबन मेटकरी, महावीर आप्पा मदने यांनी पक्ष प्रवेश केला. 

 डोंबाळवाडी( कु) गावातील सोसायटीचे

 मा. चेअरमन, धनंजय दत्तात्रय रुपनवर, किरण लक्ष्मण रुपनवर, ज्ञानदेव आत्माराम रुपनवर, माजी व्हा. सोसायटी चेअरमन हनुमंत पंढरीनाथ रुपनवर, राजेंद्र वैजनाथ रुपनवर, नितीन विठ्ठल महारनवर, माजी सरपंच बाबा रामचंद्र रुपनवर, माजी उपसरपंच हरिभाऊ माने, दशरथ केसकर, शुभम वायसे, माऊली डोंबाळे, माजी सरपंच डोंबाळवाडी आप्पा सोपान रुपनवर, निलेश महारनवर, गणेश विठ्ठल रुपनवर, कुलदीप पवार, रोहित रुपनवर, नितीन रघुनाथ रुपनवर, अमोल रुपनवर, महेश डोंबाळे यांनी पक्ष प्रवेश केला. 

 मांडवे गावातील माजी पंचायत समिती सदस्य बबनबापू पालवे, माजी सरपंच अर्जुन दुधाळ यांच्या मार्गदर्शनाखाली  माजी ग्रामपंचायत सदस्य अर्जुन गायकवाड, निलेश शिंदे रामभाऊ सोनटक्के, नितीन मोरे, धनाजी पालवे, रणजीत कुंभार, सतीश कुंभार, संतोष कुंभार, दादा कुंभार, शामा कुंभार, प्रकाश कुंभार, राजकुमार सचिन कुंभार, विकास कुंभार, अंकुश कुंभार यांनी पक्ष प्रवेश केला. 

 फडतरी गावातील 

 माजी सरपंच बाबासो माधव रुपनवर, रामचंद्र रुपनवर, वसंत रुपनवर, अभयसिंह रुपनवर, विश्वास रुपनवर, गणेश रुपनवर, बाळासो रुपनवर, सुभाष रुपनवर, जनार्दन रुपनवर, योगेश रुपनवर, शिवशंकर रुपनवर, दीपक ननवरे, देविदास ननवरे, राहुल रुपनवर, तुषार कोकडे, संपत रुपनवर यांनी पक्ष प्रवेश केला. 

 पिलीव गावातील ताहेर शहाजहान मुलाणी, जाकीर रसूल मुजावर, बशीर बाबासो मुलाणी, समीर अब्बास शेख, इसाक महम्मद मुजावर, शब्बीर लाला मुजावर, सुनील सुदाम माळी, शंकर शिवाजी बोराटे, अरबाज मुजावर अशोक गोडसे, आक्रम मुजावर, निसार मुलाणी, मुजमील तांबोळी, जमीर तांबोळी, शमशुद्दीन अत्तार, सोहेल अत्तार यांनी पक्ष प्रवेश केला. 

 पिंपरी गावातील माजी विस्तारक सांगोला मतदारसंघ तथा माळशिरस मंडल सरचिटणीस श्री हनुमंत श्रीरंग कर्चे यांच्या मार्गदर्शनाखाली 

 दत्ता लक्ष्मण कर्चे, सदाशिव कर्चे, चेअरमन निलेश कर्चे, ग्रामपंचायत सदस्य गणेश कर्चे, सोमनाथ कर्चे, सागर कर्चे, दत्तू बजबळकर, युवराज कर्चे, जालिंदर कर्चे, कुलदीप कर्चे, समाधान कर्चे, ज्ञानेश्वर कर्चे, सूर्या कर्चे यांनी पक्ष प्रवेश केला. 

हा पक्षप्रवेश पंचक्रोशीतील जनतेचा विकास, पारदर्शकता आणि केंद्र व राज्य सरकारवर असलेला विश्वास अधोरेखित करणारा आहे. याप्रसंगी सर्व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजपचे वरिष्ठ नेते सोपानकाका नारनवर, बाळासाहेब वावरे, बबनबापू पालवे, शिवराज पुकळे नातेपुते मंडल अध्यक्ष संजय देशमुख, माळशिरस मंडल अध्यक्ष नितीन माळी मोहिते यांसह पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post Views: 477
Previous Post

स्काऊट गाईड जिल्हा मेळाव्यात श्री मल्लिकार्जुन हायस्कूलचे वर्चस्व 

Next Post

रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटीच्या रोटरॉक्ट क्लबचा पदग्रहण सोहळा संपन्न

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटीच्या रोटरॉक्ट क्लबचा पदग्रहण सोहळा संपन्न

ताज्या बातम्या

कंदलगाव, गुंजेगावात महिनाभर पाणी, मग मंद्रूपचे शेतकरी पाण्यापासून वंचित का ?

September 14, 2026
देशाला दिशा देण्याचे काम आटपाडी तालुक्यातील ज्येष्टांनी करावे

देशाला दिशा देण्याचे काम आटपाडी तालुक्यातील ज्येष्टांनी करावे

September 14, 2026
कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयामध्ये श्री गणेश प्रतिष्ठापना व मिरवणूक उत्साहात

कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयामध्ये श्री गणेश प्रतिष्ठापना व मिरवणूक उत्साहात

September 14, 2026
सलग 25 व्या वर्षी इंडियन मॉडेल स्कूलमध्ये गणरायाचे जल्लोषात स्वागत….!

सलग 25 व्या वर्षी इंडियन मॉडेल स्कूलमध्ये गणरायाचे जल्लोषात स्वागत….!

September 14, 2026

आजोबा गणपतीचे थाटात झाले पूजन ….#viral #solapurnews #aajsolapur #latestnews #maazsolapur

September 14, 2026

अज्ञात कारणावरुन कोरफळे येथे महिलेची आत्महत्या

September 14, 2026

अलीपूर येथून २६ वर्षीय विवाहित महिला बेपत्ता

September 14, 2026

अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीचे शोषण

September 14, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1207757

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!