उपनगराध्यक्षपदी महादेव धोत्रे यांची निवड तर स्वीकृत सदस्य म्हणून लक्ष्मणराव शिरसाट, ॲड.सुनील वाळूजकर आणि सौरभ थिटे यांची निवड
पंढरपूर - नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी परिचारकांच्या पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडीचे नगरसेवक महादेव धोत्रे यांची तर परिचारकांच्याच नेतृत्वाखालील भाजपा आणि मित्रपक्ष ...
Read more






























